कोदोली येथील सरपंच सुषमा विजयेंद्र पाटील यांना शैक्षणिक सुविधा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:22 PM2019-02-23T16:22:57+5:302019-02-23T16:23:15+5:30

जळगाव - शाळेच्या बोलक्या भिंती हे कोदोली गावाचे वैशिष्टय आहे़ शिक्षणातून प्रगती साधत गावाने वाचन संस्कृतीही निर्माण केली. संगणकीकृत ...

Sushma Vijayendra Patil Academic Facilitation Award | कोदोली येथील सरपंच सुषमा विजयेंद्र पाटील यांना शैक्षणिक सुविधा पुरस्कार

कोदोली येथील सरपंच सुषमा विजयेंद्र पाटील यांना शैक्षणिक सुविधा पुरस्कार

Next

जळगाव - शाळेच्या बोलक्या भिंती हे कोदोली गावाचे वैशिष्टय आहे़ शिक्षणातून प्रगती साधत गावाने वाचन संस्कृतीही निर्माण केली. संगणकीकृत अभ्यासक्रम व हसत-खेळत शिक्षण येथे सुरू आहेत़ सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी या गटातील ही एकमेव शाळा आहे़ संस्कार आणि नैतिकमूल्य रूजविण्यासाठी शाळा आणि शिक्षकांचा पुढाकार नाविण्यपूर्ण आहे़

Web Title: Sushma Vijayendra Patil Academic Facilitation Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव