शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

‘धुळमुक्त चाळीसगाव’ अभियानासाठी सरसावले युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:09 PM

दोन दिवसात दोन ट्रॅक्टर धूळ संकलित

ठळक मुद्देलोकसहभातून सुरु झाले अभियान टप्प्या टप्प्याने रस्ते करणार चकाचक

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. १० - रस्त्यावरील दुभाजकांसह ठिकठिकाणी साचलेल्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. श्वसनाचेही विकारही बळावतात. शहराचे सौदर्य देखील धुळीने माखते. आम्ही चाळीसगावकर विकास मंचने यावर 'धुळमुक्त चाळीसगाव' हे अभियान ९ पासून सुरु केले असून यासाठी युवक मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. पहाटे पासूनच स्वच्छतेला सुरुवात केली जाते.अभियान लोकसहभागातून राबविले जात आहे. सुरुवात शुक्रवारी साडेपाच वाजता न.पा.चे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर साहेब यांच्या हस्ते संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान राजपूत, सविता राजपूत, योगेश राजधार पाटील, राकेश बोरसे हे देखील सहभागी झाले. सिग्नल पॉईंट ते अंधशाळे पर्यंत स्वच्छता करण्यात आली.शनिवारी अंधशाळेपासून भडगाव रोडवरील स्वच्छता मोहीम सुरु झाली. खरजई नाक्यापर्यंत दुभाजकातील घाण, वाळलेले गवत काढण्यात आले. यानंतर न.पा. कर्मचा-यांनी त्यावर पाणी मारुन स्वच्छता केली. गेल्या दोन दिवसात सिग्नल पॉईंट ते खरजनई नाका पर्यंतचा रस्ता चकाचक करण्यात आला. दुभाजकाच्या भोवती साचलेली दोन ट्रॅक्टर धुळ संकलित झाली.आम्ही चाळीसगावकर विकास मंचचे राहुल वाकलकर, श्रीकांत राजपूत, स्वप्नील जाधव, किरण पाटील, सागर मोरे, आकाश पवार, पंकज पाटील, इशू वर्मा, राहुल जाधव यांनी हे अभियान सुरु केले असून त्यांना न.पा.चे आरोग्य निरीक्षक संजय गोयर आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभत आहे. अभियान सुरुच ठेवण्याचा निर्धार युवकांनी केला आहे. पुढच्या टप्प्यात हिरापूर रस्ता, सिग्नल चौक ते वीर सावरकर चौक हे रस्ते धुळमुक्त केले जाणार आहे. नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन आम्ही चाळीसगावकर मंचने केले आहे.

टॅग्स :Chalisgaonचाळीसगाव