शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

भडगावातील तरुणांनी सापडलेले ४५ हजार एटीएम कार्डसह केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 5:10 PM

भडगावातील तरुणांचाही असाही प्रामाणिकपणा समाजासमोर आहे.

 भडगाव :  एटीएम केंद्राजवळ सापडलेले ४५ हजार रुपये व एटीएम कार्ड शहरातील मुजाहीद कुरेशी व रिजवान कुरेशी दोन या युवकांनी बात्सर येथील दीपक शिंदे यांना परत करून पवित्र रमजान महिन्यात माणुसकीचे दर्शन घडविले. सामाजिक कार्यकर्ते तथा माऊली फाऊडेशनचे सक्रीय सदस्य हाजी जाकीर कुरेशी यांचे पुतणे रिजवान महेबूब कुरेशी, मुजाहीद अ. अलाहत कुरेशी हे सायंकाळी खोलगल्ली भागात असलेल्या स्टेट बॕकेच्या एटीएममध्ये गेले होते. त्यांना गुरुदत्त बेकरीजवळ एका कापडी पिशवीत जेडीसीसी बॕकेचे दोन एटीएम, पाचशेच्या नोटा बंडल असलेली ४५ हजार पाचशे रुपये रक्कम सापडली. त्यांनी ती माहिती त्याचे काका हाजी जाकीर कुरेशी यांना दिली. रक्कम व एटीएम कार्ड त्यांच्याकडे सुपूर्द केली केले. हाजी जाकीर कुरेशी यांनी ही रक्कम भडगाव पोलीस स्टेशला पोलीस उपनिरीक्षक अनंत पटारे यांच्याकडे जमा करत ज्याची कोणाची असेल त्याची ओळख पटवून देण्याचे सांगितले. दरम्यान, हाजी जाकीर कुरेशी यांनी याबाबतचा ४५ हजार रुपये सापडल्याचा मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध वाॕटसअॕप ग्रुपवर पाठविला होता. हा मेसेज बात्सर येथील सचिव दीपक शिंदे यांनी वाचून पोलिसांकडे धाव घेत पैसे हरविल्याबाबत सांगितले. ४५ हजार पाचशे रुपये, एटीएम कार्ड ओळख पटवून परत करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, सुशील सोनवणे, हाजी जाकीर कुरेशी,  माजी नगरसेविका योजना पाटील, सोनू खाटीक, भिकन महाजन आदी उपस्थित होते.  

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव