लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

उल्हासनगरात शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी भाजप आक्रमक, शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी - Marathi News | bjp aggressive in case of molestation of school girl in ulhasnagar demands action on school management | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी भाजप आक्रमक, शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी

हिललाईन पोलीसानी याप्रकरणी विनयभंग व पोक्सॉ अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला गजाआड केले.  ...

मराठवाड्याला उल्हास नदीचे सांडपाणी पाजणार का?; उल्हास नदी बचाव कृती समितीचा प्रश्न - Marathi News | Will Marathwada be fed by Ulhas river sewage?; Ulhas River Rescue Action Committee Question | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मराठवाड्याला उल्हास नदीचे सांडपाणी पाजणार का?; उल्हास नदी बचाव कृती समितीचा प्रश्न

सर्वेक्षण करून प्रकल्प अहवालासाठी ६१ कोटी ५२ लाख ३० हजार १४६ रुपये खर्च येणार आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, असे कृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लिंगायत म्हणाले. ...

‘डोंबिवली ते स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सायकलवरून प्रवास; चार दिवसांत ४२५ किलोमीटरचे अंतर पार केले - Marathi News | Cycle ride from 'Dombivli to Statue of Unity'; Covered a distance of 425 km in four days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘डोंबिवली ते स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सायकलवरून प्रवास; चार दिवसांत ४२५ किलोमीटरचे अंतर पार केले

या राईडमध्ये शाळेचे ट्रस्टी, पुण्याचे मित्र यांचा सल्ला घेतला. तलासरी आणि भरूच इथे जैन टेम्पलमध्ये राहण्याची सोय झाली आणि एक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले. ...

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक; उल्हासनगरात खड्ड्यात बसून कापला केक - Marathi News | vanchit bahujan aghadi activists are aggressive cake cut sitting in a pit in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक; उल्हासनगरात खड्ड्यात बसून कापला केक

रस्त्यावर खड्डेच खड्डे पडून वाहनचालकासह नागरिक रस्त्यातील खड्ड्याने हैराण झाले. ...

कल्याणमधील रेल्वे शाळेच्या वर्गात निघाला साप - Marathi News | snake came out in the classroom of railway school in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील रेल्वे शाळेच्या वर्गात निघाला साप

धामण जातीच्या सापाचा सुखरूप बचाव केला. ...

कल्याण पूर्वेतील इच्छूक उमेदवारांचा पुन्हा झळकला लक्षवेधी बॅनर - Marathi News | maharashtra assembly election 2024 banner of the aspirants from kalyan east again appeared | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेतील इच्छूक उमेदवारांचा पुन्हा झळकला लक्षवेधी बॅनर

तो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  ...

कृत्रिम तलावात गणपती विसर्जन करणाऱ्यांच्या पाठीवर केडीएमसीची काैतुकाची थाप - Marathi News | Those who immersed Ganpati in the artificial lake were given award by KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कृत्रिम तलावात गणपती विसर्जन करणाऱ्यांच्या पाठीवर केडीएमसीची काैतुकाची थाप

केडीएमसी आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्र ...

कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गणेश उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष  - Marathi News | Kalyans Market Police Stations Ganesh Utsav Jubilee Year  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गणेश उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष 

कर्तव्य बजावून पोलीस मोठ्या भक्ती भावाने करतात गणेशाची आराधना. ...

कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटाची आयुक्तांनी केली पाहणी - Marathi News | commissioner inspected durgadi ganesh ghat of kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटाची आयुक्तांनी केली पाहणी

यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, विभागप्रमुख संजय जाधव उपस्थित होते. ...