१४ वर्षांनंतर प्रथमच दत्त साखर कारखान्याची निवडणूक लागत असल्याने कार्यक्षेत्रात आणि जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पन्हाळा उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी काम पाहत आहे.
सर्वसाधारण गटामधील अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे :
पोर्ले तर्फ ठाणे गट- गणपतराव आनंदराव सरनोबत (आसुर्ले), रामराव रामचंद्र खुडे, भाऊसो वसंत चौगुले (पोर्ले/ ठाणे),
करवीर गट- निखिल नामदेव शिर्के (केर्ले), संजय शामराव पाटील (निगवे दु॥), परशराम आनंदराव भोसले (वरणगे पाडळी), यवलुज गट- आनंदराव बळवंतराव पाटील (थोरात) (क॥ ठाणे), मधूकर ईश्वरा पाटील (तिरपण), अशोक हिंदूराव बोरगे ( यवलुज),
कोतोली गट- महिपती श्रीपती चौगले (माळवाडी), रवींद्र बाळू पाटील (नणूंद्रे), भिकाजी बंडोपंत भोसले (तेलवे), बाजारभोगाव गट- हरी संभाजी पाटील (पोहाळे/ बोरगाव), आबासो पांडुरंग काटकर (पोर्ले / बोरगाव),
पन्हाळा-बावडा शिवाजी महादेव पाटील (वडणगे)
सहकारी संस्था गट-सत्येंद्रसिह धोंडोजीराव नाईकनिंबाळकर (यड्राव),
इतर मागास गट-परशराम यल्लाप्पा चोपडे (पोर्ले/ ठाणे)
महिला गट- सरोजनीदेवी गणपतराव सरनोबत सरकार (आसुर्ले), अर्पणा उमेश भोगावकर (बाजारभोगाव) नागरीकाचा मागासप्रवर्ग- दत्तात्रय आनंदराव गुरव (पोहाळे/ बोरगाव) भटकीविमुक्त जाती जमाती- बाबूराव म्हाळू धनगर (पोर्ले/ ठाणे)
परशराम यल्लाप्पा चोपडे (पोर्ले/ ठाणे)