शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

लाल पिवळा ध्वज हटवा - आज बेळगावात निघणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:24 AM

स्थानिक पोलिसांची कोणतीही परवानगी असल्याशिवाय मोर्चा काढू शकत नाही. राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग अडवू शकत नाही. रहदारीला अडचण होईल, ...

स्थानिक पोलिसांची कोणतीही परवानगी असल्याशिवाय मोर्चा काढू शकत नाही. राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग अडवू शकत नाही. रहदारीला अडचण होईल, असे करू नये. रॅलीदरम्यान कोणतीही वादग्रस्त तेढ निर्माण करणारी भाषणे करू नयेत आणि घोषणा देऊ नयेत.

काळी फीत, काळे निशाण परिधान करू नये, रॅलीत सायकली, बॅनर नको, अशा सूचना नोटीसमध्ये बजाविण्यात आल्या आहेत.

युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह समिती नेत्यांना या नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. मार्केट पोलीस उपायुक्त सदाशिव कट्टीमनी यांनी नोटीस बजावली आहे.

सोमवारी सकाळी ११ वाजता धर्मवीर संभाजी चौकातून मोर्चाला सुरुवात होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रामधून शिवसैनिक बेळगावात दाखल होऊ नयेत, म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, सीमेवर तपासणी सुरू केली आहे.