शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
7
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
8
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
9
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
10
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
11
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
12
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
13
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
14
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
16
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
17
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
18
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
19
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
20
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"

जिल्हा परिषदेसमोर आशांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:26 AM

कोल्हापूर : आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय आशा व ...

कोल्हापूर : आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय आशा व गटप्रवर्तक समन्वय समितीच्या येेथील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी पदाधिकऱ्यांनी चव्हाण यांच्याशी चर्चा केली. यावेळी आशांना देय एक हजाराचे मानधन फरकासह दिले जाईल, आशांना फिल्डवर काम करताना पीपीई कीट, सॅनिटायझर, हातमोजे दिले जातील, कोरोनासंबंधीच्या सर्व्हेवेळी आशांना, गटप्रवर्तकांना धमकावणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन चव्हाण यांनी आशा संघटना पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी आशा संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा नेत्रदीपा पाटील, सचिव उज्वला पाटील, सहसचिव माया पाटील, खजिनदार संगीता पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अखिल भारतीय आशा व गटप्रवर्तक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आशांच्या प्रलंबित मागण्यांप्रश्नी एक दिवसाचा संप पुकारला आहे. यामध्ये जिल्ह्यातील चार हजार आशा आणि गटप्रवर्तक सहभागी झाले.