गोकुळ मतदान फोटो ओळी -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:06+5:302021-05-03T04:18:06+5:30

फोटो क्रमांक - ०२०५२०२१-कोल-गोकुळ इलेक्शन०१/०२ ओळ - कोल्हापूर जिल्हा दूध संघा (गोकुळ)च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी उत्स्फूर्तपणे मतदान झाले. ...

Gokul Polling Photo Lines - | गोकुळ मतदान फोटो ओळी -

गोकुळ मतदान फोटो ओळी -

Next

फोटो क्रमांक - ०२०५२०२१-कोल-गोकुळ इलेक्शन०१/०२

ओळ - कोल्हापूर जिल्हा दूध संघा (गोकुळ)च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी उत्स्फूर्तपणे मतदान झाले. कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयातील मतदान केंद्रावर पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, विश्वास नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीचे मतदार मतदान केंद्रावर पोहोचले. (छाया - नसीर अत्तार )

फोटो क्रमांक - ०२०५२०२१-कोल-गोकुळ इलेक्शन०३/०४

ओळ - कोल्हापूर जिल्हा दूध संघातील सत्तारूढ आघाडीचे मतदार आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली विवेकानंद महाविद्यालयातील केंद्रावर पोहोचले. (छाया - नसीर अत्तार )

फोटो क्रमांक - ०२०५२०२१-कोल-गोकुळ इलेक्शन०५/०६

ओळ - कोल्हापुरातील मतदान केंद्रावर आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार संजय घाटगे यांनी मतदारांचे स्वागत केले.

फोटो क्रमांक - ०२०५२०२१-कोल-गोकुळ इलेक्शन०७

ओळ - पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, विश्वास नारायण पाटील यांनी मतदारांचे स्वागत केले.

फोटो क्रमांक - ०२०५२०२१-कोल-गोकुळ इलेक्शन०८

ओळ - पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, नविद मुश्रीफ, विश्वास नारायण पाटील यांनी मतदारांचे स्वागत केले.

फोटो क्रमांक - ०२०५२०२१-कोल-गोकुळ इलेक्शन०९

ओळ - कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदारांच्या हातांना सॅनिटायझर लावले जात होते, ऑक्सिजन लेव्हलही तपासली जात होती, तापमानही तपासले जात होते. (छाया - नसीर अत्तार )

फोटो क्रमांक - ०२०५२०२१-कोल-गोकुळ इलेक्शन१०

ओळ - ‘गोकुळ’साठी मतदान करून आल्यानंतर मतदान विवेकानंद महाविद्यालयाच्या केंद्राच्या आवारात काही क्षण विश्रांती घेणाऱ्या महिला मतदार मतदान केल्याची खूण दाखवीत होत्या. (छाया - नसीर अत्तार )

(सर्व छायाचित्रे - नसीर अत्तार )

Web Title: Gokul Polling Photo Lines -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.