जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेट्या लंपास, दीड लाखाची रक्कम पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:16 PM2017-12-02T17:16:08+5:302017-12-02T17:20:07+5:30

जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. अंदाजे दीड लाखाची रक्कम त्यामध्ये होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजांच्या वरील काच फोडून मंदिरात प्रवेश केला,पत्र्याच्या दोन दानपेट्या चोरून नेल्या व त्यातील रक्कम लांबविली.

Two donation lamps and one and a half lakhs of money were deposited in the village of Siddheshwar temple in Jaisingpur. | जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेट्या लंपास, दीड लाखाची रक्कम पळविली

जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेट्या लंपास, दीड लाखाची रक्कम पळविली

Next
ठळक मुद्देदोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याघटना शनिवारी पहाटे उघडकीसअंदाजे दीड लाखाची रक्कम लांबविली

जयसिंगपूर: जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. अंदाजे दीड लाखाची रक्कम त्यामध्ये होती.

मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजांच्या वरील काच फोडून मंदिरात प्रवेश केला,पत्र्याच्या दोन दानपेट्या चोरून नेल्या व त्यातील रक्कम लांबविली.

घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञांनी पाहणी केली,चोरीची तक्रार मंदिराचे पुजारी दिलीप जंगम यांनी दिली असून तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डॉ. सई भोरे-पाटील करीत आहेत. मंदिराचा नुकताच कलशारोहण सोहळा झाला होता.

Web Title: Two donation lamps and one and a half lakhs of money were deposited in the village of Siddheshwar temple in Jaisingpur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.