लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगलीची हवा चांगली; आयुष्यमानही चांगले, राज्याच्या तुलनेत प्रदूषण कमी - Marathi News | Sangli has been ranked as the healthiest city. The pollution in the district is very less compared to the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीची हवा चांगली; आयुष्यमानही चांगले, राज्याच्या तुलनेत प्रदूषण कमी

मुंबई, पुण्यालाही टाकले मागे : हवेत धूलिकणांचे प्रमाण समाधानकारक ...

"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा" - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - Devendra Fadnavis should become the Chief Minister of the state, Eknath Shinde should show greatness - BJP MP Ajeet Gopchade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात राज्याला पुढे नेले. अभ्यासू, संयमी आणि लोककल्याणकारी योजना राबवणारे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राला लाभावे असंही भाजपा खासदार अजित गोपछडे यांनी सांगितले. ...

डीएड, बीएडधारकांना १५ हजार मानधनावर नियुक्ती - Marathi News | Appointment to D.Ed, B.Ed holders on remuneration of 15 thousand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डीएड, बीएडधारकांना १५ हजार मानधनावर नियुक्ती

सांगली : डीएड व बीएड पात्रताधारक उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. दहापेक्षा कमी ... ...

 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Close to the majority on its own, still stuck on the post of Chief Minister, these problems are facing the BJP in Maharashtra | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र : स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाला लागून त्यात सत्ताधारी महायुतीला बंपर बहुमत मिळून चार दिवस लोटत आले आहेत. तरीही महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटून सत्तास्थापनेबाबत हालचाली होताना दिसत नाही आहेत. त्या ...

राष्ट्रवादीचे विटेकर गेले विधानसभेत, त्यांच्या बदल्यात योगेश क्षीरसागर जाणार विधानपरिषदेत? - Marathi News | NCP's Rajesh Vitekar went to the Legislative Council, now Beed's Yogesh Kshirsagar will go to the Legislative Council in his place? | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीचे विटेकर गेले विधानसभेत, त्यांच्या बदल्यात योगेश क्षीरसागर जाणार विधानपरिषदेत?

मुंबईत फिल्डिंग, मराठवाड्याचाच राहणार विधानपरिषद सदस्य ...

'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन - Marathi News | Son of Sardar director ashwini dhir son jalaj dhir passed away in car accident vile parle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन

'सन ऑफ सरदार', 'आप्पा आणि बाप्पा' या हिंदी - मराठी सिनेमांचं दिग्दर्शन करणारे अश्विनी धीर यांच्या मुलाचं निधन झालंय ...

जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल - Marathi News | Rohit Sharma Luxurious house is in one of the top 50 high rise towers in the world; You will be amazed by the price and features living with kids and wife | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल

Rohit Sharma Luxurious House : भारतीय संघाचा कर्मधार रोहित शर्मा जसा आपल्या क्रिकेटच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे तसा तो आपल्या लक्झुरिअस लाईफस्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. आज आपण रोहित शर्माच्या घराची सैर करणार आहोत. ...

चिपळुणातील तीन कातभट्ट्यांवर नाशिकच्या वनविभागाचा छापा - Marathi News | Nashik forest department raids three spinning mills in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील तीन कातभट्ट्यांवर नाशिकच्या वनविभागाचा छापा

खैर तस्करीप्रकरणी नाशिक वन विभागाने चाैघांना अटक केली आहे ...

IPL मधील कोट्यवधी रुपयांच्या करारावर किती टॅक्स लागतो? कमी पैसे मिळूनही भारतीय खेळाडू फायद्यात - Marathi News | ipl 2025 taxation on salary contract for foreign vs indian players | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPL मधील कोट्यवधी रुपयांच्या करारावर किती टॅक्स लागतो? कमी पैसे मिळूनही भारतीय खेळाडू फायद्यात

IPL Auction 2025 : आयपीएलच्या २०२५ च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. यामध्ये अनेक खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावण्यात आली. ...