हासेगावच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:19 AM2021-04-22T04:19:55+5:302021-04-22T04:19:55+5:30
सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेत प्रथम वर्षांतील पृथ्वीराज बिरादार प्रथम, कौस्तुभ रासुरे द्वितीय, हंसराज मिरकले तृतीय आला आहे. द्वितीय वर्षात ...
सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेत प्रथम वर्षांतील पृथ्वीराज बिरादार प्रथम, कौस्तुभ रासुरे द्वितीय, हंसराज मिरकले तृतीय आला आहे. द्वितीय वर्षात अनुजा शिंदे प्रथम, सुरज कारपुडे द्वितीय, सुरज होळकुंडे तृतीय आला. तृतीय वर्षात सुमित सुरवसे प्रथम, प्रतीक शेवाळे द्वितीय, विजयसिंह कदम तृतीय आला आहे.
तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रथम वर्षात आदित्य सुरवसे प्रथम, फारुक राईत द्वितीय, ऋषिकेश देशपांडे तृतीय, मल्हारी शेंडगे चतुर्थ आला. व्दितीय वर्षात योगेश्वरी मुकाडे प्रथम, गणेशसिंग ठाकूर द्वितीय, संतोष पवार तृतीय आला आहे. तृतीय वर्षांत अविनाश देवलकर प्रथम, विपुल देशपांडे द्वितीय, अनुरथ पांचाळ तृतीय आला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेमध्ये मकदुम पटेल प्रथम, मकरंद दहिदुले द्वितीय, समाधान सरवदे तृतीय आला आहे. व्दितीय वर्षात धीरज जगताप प्रथम, महेश पाटील द्वितीय, भागवत सूर्यवंशी तृतीय आला आहे. तृतीय वर्षात तुकाराम माने प्रथम, विश्वजित घोडके द्वितीय, नागेंद्र पांचाळ तृतीय आला आहे.
कॉम्पुटर इंजिनिअरिंग शाखेमध्ये तृतीय वर्षात गाेविंद दातवसे प्रथम, ज्ञानेश देशमुख द्वितीय, विश्वास शिंदे तृतीय आला. त्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकॉम इंजिनिअरिंग या शाखेमध्ये तृतीय वर्षात शुभंकर राजुरे प्रथम, धनश्री पाटील द्वितीय, ज्योती दासरे तृतीय आली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकरआप्पा बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, प्राचार्य डॉ. विद्यासागर गाली, प्राचार्या शामलीला बावगे, प्राचार्य शेख कादर, प्राचार्य रबिक खान, प्राचार्या योगिता बावगे, मुख्याध्यापक आनंद शेंडगे, वाडीवाले, प्राचार्य सतीश गायकवाड यांनी केले.