नदीला समजून घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:56+5:302021-07-21T04:14:56+5:30

आओ नदी को जाने अभियानाअंतर्गत महासंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नरेंद्र चुग बोलत होते. यावेळी कोर कमिटी ...

The river needs to be understood | नदीला समजून घेणे गरजेचे

नदीला समजून घेणे गरजेचे

Next

आओ नदी को जाने अभियानाअंतर्गत महासंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नरेंद्र चुग बोलत होते. यावेळी कोर कमिटी सदस्य डॉ. रवींद्र वोरा, रमाकांत कुलकर्णी, अरविंद कडबे, विनोद बोधनकर, जयाजी पाईकराव, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सतीश खाडे, सुबोध कुलकर्णी, विशाल सोनकुळ, डॉ. संजय गवई, डॉ. विजय राठी, कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक डाॅ. भा. ना. संगनवार, सुपर्ण जगताप, संजय कांबळे, अतुल ठोंबरे, डॉ. सचिन डिग्रसे, प्रा. आश्रुबा जाधव, बळिराम केंद्रे, डॉ. दीपक पोफळे, महादेव गोमारे, कुशावर्ता बेळ्ळे, बी. पी. सूर्यवंशी, राम पवार, राजशेखर पाटील यांची उपस्थिती होती.

Web Title: The river needs to be understood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.