औसा येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:15 AM2021-07-04T04:15:07+5:302021-07-04T04:15:07+5:30

शिबिराचे उद्घाटन तहसीलदार शोभा पुजारी यांच्या हस्ते झाले. पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी, नगरसेवक समीर डेंग, श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक ...

Spontaneous response to the blood donation camp at Ausa | औसा येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

औसा येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

शिबिराचे उद्घाटन तहसीलदार शोभा पुजारी यांच्या हस्ते झाले. पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी, नगरसेवक समीर डेंग, श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव. डॉ. बसवराज पटणे, मुख्याध्यापक जलसगरे, तालुका सरसंघचालक रूपेश कारंजे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. शिवरूद्र मुर्गे, प्रा. किरण दुरूगकर, गजानन शेटे, सुधीर औसेकर, प्रा. हरीश पाटील, महेश स्वामी, शिवाजी भातमोडे, गिरीधर जंगाले उपस्थित होते. प्रारंभी वार्ताहर रमेश दुरूगकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. लातूर येथील अर्पण रक्तपेढीच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अर्पण रक्तपेढीचे संदीप ठोपरे, माऊली आदमाने, स्वाती सोनवणे, अनुजा कलवा, अनुजा बनसोडे यांच्यासह मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, रविशंकर राचट्टे यांनी सहकार्य केले.

लोकमत रक्तदान मोहिमेतील आजचे रक्तदाते...

संगमेश्वर सुभाष (ए), श्रीधर दिगंबर कांबळे (ए), हरीष गुरुदत्त पाटील (बी), श्रीकांत शिवाजी भातमोडे (ओ), योगेश सिद्धेश्वर मुळे (ओ), शिवाप्पा प्रभुप्पा मंदाडे (ओ), सुशीला रमेश दुरूगकर (ओ), रविकांत मुकुंदराव कांबळे (ए), हनुमंत किसन घोडके (बी), माधव बाबूराव माेहिते (ओ), बालासाहेब सीताराम मोरे (ए), योगेश उटगे (बी), गणेश घोडके (बी), लक्ष्मीकांत हावळे (बी), संतोष कटके (बी), अमोल लक्ष्मीकांत डाळिंबे (बी), आकाश रमेशसिंह वर्मा (बी), रविराज धनंजय कोपरे (बी), इलियास शेख (बी), वैजनाथ बनसोडे (ए), पोपट कांबळे (ए), शिवशंकर राचट्टे (बी), श्रीकांत मुर्गे (ए).

Web Title: Spontaneous response to the blood donation camp at Ausa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.