शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ८ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
3
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
4
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
5
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
6
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
7
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
8
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
9
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
10
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
11
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
12
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
13
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
14
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
15
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
16
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
17
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
18
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
19
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
20
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

वर्धा जिल्ह्यात १४ कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा

By admin | Published: June 11, 2015 1:19 AM

महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशनद्वारा (तंत्रशिक्षण संचालनालय) मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर ९६ संस्थांनी डल्ला मारला

वर्धा : महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशनद्वारा (तंत्रशिक्षण संचालनालय) मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर ९६ संस्थांनी डल्ला मारला असून त्यातील ४६ शिक्षण संस्थांनी १४ कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट आम आदमी पार्टीने (आप) माहिती अधिकारातून मिळालेल्या दस्तावेजाच्या आधारे केला आहे. ‘आप’चे रविशंकर बाराहाते व पंकज सत्यकार यांनी पत्रकार परिषदेत शिष्यवृत्ती घोटाळ््याची माहिती दिली.२००१ ते २०१० कालावधीमधील विदर्भातील शिष्यवृत्ती घोटाळ््याचे उगमस्थानच वर्धा जिल्हा असल्याचे बोलले जात होते. जिल्ह्यातील ४६ संस्थांनी १३ कोटी ८१ लाख १८ हजार १८ रुपयांचा घोटाळा केल्याचे माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या दस्तावेजावरून दिसून येते. घोटाळ््यात भाजपाच्या एका आमदाराच्या संस्थेचा समावेश असल्याने सरकार कारवाई टाळत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मिळालेल्या दस्तावेजानुसार ९६ शिक्षण संस्थांनी शिष्यवृत्तीच्या रकमेचा अपहार केला. त्यातील बहुतांश महाविद्यालये बंद झाल्याचेही दिसून येत असल्याचे बाराहाते व सत्यकार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)