शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
6
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
7
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
8
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
9
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
10
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
11
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
12
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
13
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
14
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
15
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
16
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
17
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
18
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
19
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
20
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

‘पौरुषत्व’ चाचणी करण्यास ‘त्या’अधिकाऱ्याचा नकार

By admin | Published: April 02, 2015 2:54 AM

अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपावरून अटकेत असलेला भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी मारोती हरी सावंत (५९) याने ‘पौरुषत्व

पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपावरून अटकेत असलेला भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी मारोती हरी सावंत (५९) याने ‘पौरुषत्व’ चाचणी करून घेण्यास नकार दिल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी बुधवारी दिला.सावंत हा महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा महासंचालक होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या शाळेतील मुख्यध्यापिकेने सिंहगडरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावंत हा अल्पवयीन मुलींना फ्लॅटवर बोलवून चॉकलेट खाण्यास देत असे. त्यानंतर अश्लील चाळे करत असल्याचे मुलींनी सांगितले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यातील एका १३ वर्षांच्या मुलीवर सावंत हा गेल्या तीन वर्षांपासून शारिरीक संबध ठेवत असल्याचे निष्पन्न झाले.सावंतला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. बलात्काराच्या गुन्ह्यात महत्त्वाची असणारी ‘पौरुषत्व’ चाचणी (पोटेन्सी टेस्ट) देण्यास सावंतने नकार दिल्याचे तपास अधिकाऱ्यांनी व सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले. परंतु संमती व जबाबदारी पत्रावरील मजकूर मान्य नसल्याने डॉक्टरांच्या अर्जावर सही करण्यास सावंतने नकार दिल्याचे यावेळी न्यायालयात सांगण्यात आले. (प्रतिनिधी)