शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

केंद्रानं गेल्या ६ महिन्यात महाराष्ट्राला किती पीपीई किट दिले; आकडा पाहून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 4:37 PM

Central government not provided single PPE Kit to Maharashtra Since September: माहिती अधिकारातून धक्कादायक तपशील समोर; महाराष्ट्राला मदत करताना केंद्र हात आखडता घेत असल्याची चर्चा

बारामती: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना रुग्ण आणि मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. सध्यादेखील राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत केंद्रानं महाराष्ट्राला मदत करताना हात आखडता घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सप्टेंबरपासून केंद्रानं महाराष्ट्राला एकही पीपीई किट दिलेलं नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरटीआयच्या माध्यमातून केलेल्या अर्जातून हा तपशील समोर आला आहे. (Central government not provided single PPE Kit to Maharashtra Since September)सहा कोटी लोकांसाठी मोठी बातमी! मोदी सरकार पीएफवरील व्याज दर निश्चित करण्याची शक्यताबारामती तालुक्यातल्या सोमेश्वरनगरमध्ये वास्तव्यास असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी आरटीआयच्या अंतर्गत एक अर्ज केला होता. अनेकदा पत्रव्यवहार करूनही आणि इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संकटाची तीव्रता अधिक असूनही केंद्रानं महाराष्ट्राला मदत करताना हात आखडता घेतल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. टीव्ही ९ नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होऊ शकते? मोदी सरकार उत्पादन शुल्क कमी करण्याच्या विचारात - रिपोर्टराज्यात भाजपचं सरकार नसल्यानं केंद्र सरकार पुरेशी मदत करत नाही का, असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी उपस्थित केला विशेष म्हणजे अन्य राज्यातल्या  सरकारांना केंद्र सरकार भरभरुन मदत करत असताना महाराष्ट्राला सप्टेंबर २०२० ते आजतागायत एकही पीपीई किट पुरवण्यात आलेलं नाही. त्यामुळे सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राला मोदी सरकार सापत्नपणाची वागणूक देतंय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र