शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

‘जय’ प्रकरणाची सीआयडी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2016 4:51 AM

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ या वाघाची शिकार झाल्याचा दावा भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांनी केला आहे.

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ या वाघाची शिकार झाल्याचा दावा भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार तपास यंत्रणा खा. पटोले यांच्याकडे ‘जय’च्या शिकारीशी संबंधित असलेली माहिती जाणून घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जयचा कुठेच थांगपत्ता लागला नसल्याने तो जिवंत नसून मारला गेला असल्याचे विधान खा. पटोले यांनी केले होते. हे विधान अतिशय गंभीर असल्याने हा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा व सीबीआयने पटोले यांच्याकडून पुरावे प्राप्त करून या प्रकरणाचा तपास करावा, अशी विनंती मुगंटीवार यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती. शिवाय राज्य पातळीवर या प्रकरणाची सीआयडीमार्फतही चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना बुधवारी देण्यात आले. या प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)