शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
2
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
3
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
4
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
5
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
6
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
7
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
8
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
9
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
10
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
11
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
12
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
13
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
14
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
15
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
16
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
17
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
18
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
19
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
20
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  

नव-उद्योजकांची फळी निर्माण करणार - राज्यपाल

By admin | Published: May 10, 2015 12:41 AM

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग भारताच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा कणा आहेत. कृषी क्षेत्रापाठोपाठ या क्षेत्रात रोजगार निर्मिती

मुंबई : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग भारताच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा कणा आहेत. कृषी क्षेत्रापाठोपाठ या क्षेत्रात रोजगार निर्मिती, समतोल विकास तसेच सर्वसमावेशक वृद्धीची क्षमता आहे. याशिवाय या क्षेत्रात नवनिर्मितीला मोठा वाव आहे. या सर्व अनुकूल स्थितिचा लाभ घेऊन राज्यात मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म, लघु व माध्यम उद्योग स्थापन करण्यासाठी राज्यात नव-उद्योजकांची फळी निर्माण करण्याचे आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.राज्याचा उद्योग विभागाने आयोजित केलेल्या ‘लघु उद्योग परिवर्तनातुन महाराष्ट्र परिवर्तनाकडे’ या विषयावर आयोजित एक दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.आज ई-कॉमर्सच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक उलाढाली होत आहेत, याचा उल्लेख करून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाच्या उत्पादनांना व सेवांना देशातील तसेच जगातील बाजारपेठ खुली व्हावी या करिता ई-कॉमर्सचा उपयोग करण्याबद्दल विचार व्हावा असे राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्राने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाची उत्पादने व सेवा यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करावे अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.महाराष्ट्राची स्पर्धा इतर राज्यांशी नसून प्रगत राष्ट्रांशी आहे, इतका महाराष्ट्र उद्योगांच्या बाबतीत समर्थ आहे, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले.यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव माधव लाल, राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी व राज्याच्या सर्व विभागातून आलेले लघु उद्योजक उपस्थित होते.