शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

एक्स्प्रेस वेवरील अपघातात ४ ठार

By admin | Published: December 28, 2016 4:44 AM

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फुडमॉल ते खोपोली एक्झिटदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने दोन ट्रेलर, एक टेम्पो व एक इको कार यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात चार जण

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फुडमॉल ते खोपोली एक्झिटदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने दोन ट्रेलर, एक टेम्पो व एक इको कार यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात चार जण ठार झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेलरचा ब्रेक निकामी झाल्यामुळे, तो एका टेम्पोवर आदळला आणि पुढे जाऊन उलटून दुसऱ्या एका ट्रेलरला धडक दिली. या वेळी जवळून जात असलेली इको कार याखाली सापडली. या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक तीन ते चार तास बंद होती. खोपोली एक्झिटवरून ही वाहतूक वळविण्यात आली होती. (वार्ताहर)- अपघातातील मृतांमध्ये ट्रेलरचालक नंदकिशोर माली (४२, रा. राजस्थान) यांच्यासह इको कारमधील बाळासाहेब शिंदे (४०, रा. फलटण, जि. सातारा), संंजय पवार (४०, रा. घणसोली, नवी मुंबई) आणि राजेंद्र पाटणकर (४१, रा. सावर्डे, जि. रत्नागिरी) यांचा समावेश आहे. - अपघातामुळे वाहनांच्या ४ ते ५ किमीच्या रांगा लागलेल्या होत्या. आयआरबीची यंत्रणा आणि पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.