शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

दुष्काळग्रस्तांसाठी उद्योजक संजय घोडावत यांनी दिले ५१ लाख

By admin | Published: September 19, 2015 3:11 AM

‘लोकमत’ने केलेल्या आवाहनास तत्काळ प्रतिसाद देत उद्योजक संजय घोडावत यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५१ लाख रुपयांचा निधी दिला.

मुंबई : ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनास तत्काळ प्रतिसाद देत उद्योजक संजय घोडावत यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५१ लाख रुपयांचा निधी दिला. लोकमत दीपोत्सव कार्यक्रमात सदर रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती असून, पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी उद्योजकांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी राजभवन येथे झालेल्या लोकमत दीपोत्सव कार्यक्रमात केले. या आवाहनाला प्रतिसाद देत घोडावत यांनी ५१ लाख रुपयांचा धनादेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. (प्रतिनिधी)