देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
Koregaon - Bhima : आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना तूर्तास दिलासा
राजाला 'हाता'ची साथ नाहीच; महाआघाडीत मनसेला घेण्यास काँग्रेसचा विरोधच!
बुडालेल्या बोटीबरोबर स्मारकाचे राजकारणही कायमचे बुडावे - उद्धव ठाकरे
जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा सिन्नर तालुक्याचा दुष्काळ पाहणी दौरा
मोदीबाबा म्हणजे डेंग्यूचा मोठा डास, प्रणिती शिंदेंची वादग्रस्त टीका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सदाभाऊ खोतांचा ताफा अडवला
#Metoo : मी टू चळवळ पुढील पिढ्यांसाठी - तनुश्री दत्ता
Lokmat Women Summit 2018 : पुरुषीवर्चस्वाला आव्हान द्यावे लागेल