मंगेश पाडगावकर यांची साहित्यसंपदा

By Admin | Published: December 30, 2015 11:48 AM2015-12-30T11:48:36+5:302015-12-30T16:40:27+5:30

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच नि आमचं सेम असतं', शब्दांत सर्वांना प्रेम करण्यास शिकवणा-या पाडगावकरांच्या प्रेमात संपूर्ण महाराष्ट्र होता. अशा या ज्येष्ठ कविची साहित्यसंपदा..

Mangesh Padgaonkar's Literature | मंगेश पाडगावकर यांची साहित्यसंपदा

मंगेश पाडगावकर यांची साहित्यसंपदा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० - ' प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच नि आमचं सेम असतं', शब्दांत सर्वांना प्रेम करण्यास शिकवणा-या पाडगावकरांच्या प्रेमात संपूर्ण महाराष्ट्र पडला होता. अशा या ज्येष्ठ, श्रेष्ठ कवीची साहित्यसंपदा विपुल होती. 'सलाम' या कवितासंग्रहासाठी त्यांना १९८० साली साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तर २०१३ साली त्यांना 'पद्मभूषणट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
 
पाडगांवकर यांच्या गाजलेल्या कविता :
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
फ़ूल ठेवूनि गेले
सलाम
सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
आम्लेट
दार उघड , दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो
नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
असा बेभान हा वारा
मी बोलले न काही नुसतेच पाहिले
आतां उजाडेल !
सांगा कसं जगायचं
अफाट आकाश
 
पाडगावकर यांचे प्रकाशित साहित्य : 
जिप्सी (कवितासंग्रह)
सलाम (कवितासंग्रह) 
धारानृत्य (कवितासंग्रह) 
जिप्सी (कवितासंग्रह) 
निंबोणीच्या झाडामागे (कवितासंग्रह) 
छोरी (कवितासंग्रह) शर्मिष्ठा (कवितासंग्रह) 
उत्सव (कवितासंग्रह) वात्रटिका (कवितासंग्रह) 
भोलानाथ (कवितासंग्रह) 
मीरा (कवितासंग्रह) 
(मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
गझल (कवितासंग्रह) 
भटके पक्षी (कवितासंग्रह) 
तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह) 
बोलगाणी (कवितासंग्रह) 
चांदोमामा (कवितासंग्रह) 
सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह) 
वेड कोकरू (कवितासंग्रह) 
उदासबोध (कवितासंग्रह) 
त्रिवेणी (कवितासंग्रह) 
कबीर (कवितासंग्रह)
मोरू (कवितासंग्रह) 
सूरदास (कवितासंग्रह) 
कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह) 
राधा (कवितासंग्रह) 
आनंदऋतू (कवितासंग्रह) 
सूर आनंदघन (कवितासंग्रह)
 मुखवटे (कवितासंग्रह) 
काव्यदर्शन (कवितासंग्रह)
तृणपर्णे (कवितासंग्रह) 
गिरकी (कवितासंग्रह) 
वादळ (नाटक) 
ज्युलिअस सीझर (नाटक) - 
 
मंगेश पाडगावकर यांना मिळालेले पुरस्कार 
सलाम या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९८०) 
महाराष्ट्र भूषण पुरस्कार
पद्मभूषण पुरस्कार (. २०१३)
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार ( २०१३)
 
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर कालवश
 
 

Web Title: Mangesh Padgaonkar's Literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.