शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, राज ठाकरे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 5:24 AM

आकस, सातत्याने खोटे बोलणे, सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचे भान नसणे; या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकिर्द ओळखली जात होती. आता त्यात विधीशून्यतेची भर पडली आहे.

मुंबई  - आकस, सातत्याने खोटे बोलणे, सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचे भान नसणे; या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकिर्द ओळखली जात होती. आता त्यात विधीशून्यतेची भर पडली आहे. राजीव गांधी यांच्याबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून मोदी यांच्यावर केली आहे.नरेंद्र मोदी यांनी प्रतापगड आणि बस्ती येथील जाहीरसभांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली. ‘तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन अशी रंगवली. पण त्यांच्या आयुष्याची अखेर ‘भ्रष्टाचारी नंबर १’ च्या रुपात झाली. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो. पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही, असे मोदी म्हणाले होते.दरम्यान, राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. ‘लढाई संपलेली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहतंय,’ असे ट्विट राहुल यांनी यावर केले होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी