शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

आता करा रात्री ११.४५ पर्यंत आरक्षण

By admin | Published: September 24, 2015 2:14 AM

इंटरनेटद्वारे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आता रात्रीच्या वेळी १५ मिनिटे जादा मिळणार आहे. रात्री साडेअकरा ते मध्यरात्री साडेबारा अशी एक तास इंटरनेट आरक्षण सेवा बंद केली जाते

मुंबई : इंटरनेटद्वारे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आता रात्रीच्या वेळी १५ मिनिटे जादा मिळणार आहे. रात्री साडेअकरा ते मध्यरात्री साडेबारा अशी एक तास इंटरनेट आरक्षण सेवा बंद केली जाते व उर्वरित वेळेत आरक्षण सेवा उपलब्ध असते. आता मात्र रात्री साडेअकरा ते मध्यरात्री साडेबाराऐवजी रात्री पावणेबारा ते मध्यरात्री साडेबारापर्यंत इंटरनेट आरक्षण सुविधा बंद असेल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ट्रेन सुटणाऱ्या स्टेशनांवरील करंट तिकीट बुकिंगच्या आरक्षण वेळेतही वाढ करून पंधरा मिनिटे जादा वेळ तिकीट काढण्यासाठी मिळणार आहे. याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात आली असून, हा निर्णय देशभरातील रेल्वेसाठी लागू होत असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे इंटरनेटद्वारे मोठ्या प्रमाणात आरक्षित केली जातात. दररोज साडेपाच ते सहा लाख तिकिटे इंटरनेटव्दारे काढली जात असून, त्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एकूणच इंटरनेटव्दारे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता त्यांना तिकीट आरक्षणात जादा वेळ देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.