शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
4
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
5
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
6
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
7
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
8
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
9
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
10
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
11
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
12
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
13
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
14
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
15
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
16
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
17
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
18
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
19
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
20
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

रिक्षाचालक -प्रवाशांसाठी मोबाईल अ‍ॅप तयार करा

By admin | Published: May 17, 2016 2:57 AM

शहरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी राज्य शासनाने मोबाईल अ‍ॅप विकसित करावा

पुणे : शहरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी राज्य शासनाने मोबाईल अ‍ॅप विकसित करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र रिक्षाचालक-मालक कृती समितीच्या बैठकीत संघटनेच्या १४ सभासदांनी सहभाग घेतला. या बैठकीनंतर संघटनेच्या सदस्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिल्याची माहिती संघटनेचे बाबा सय्यद, आनंद अंकुश, सुभाष कारंडे यांनी दिली. या मागणी संघटनेच्या वतीने राज्य शासनाने मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या परवाना शुल्कात केलेली वाढ तसेच वाढीव दंडाची रक्कमही वाढविण्यात आली होती. हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय परिवहनमंत्री रावते यांनी जाहीर केलेला असला तरी प्रशासनाकडून अद्याप त्याबाबत अध्यादेश काढण्यात आलेला नाही.१५ दिवसांत हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. याशिवाय शहरातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला आणि उबेर कंपन्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केलेली आहे.