शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
3
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
4
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
5
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
6
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
7
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
8
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
9
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
10
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
11
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
12
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
13
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
14
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
16
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
17
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
18
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
19
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
20
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास

पुराव्याअभावी बलात्काराच्या आरोपातून सुटका

By admin | Published: May 02, 2015 1:35 AM

बलात्कारासारख्या गंभीर आरोपातून सत्र न्यायालयाने कफ परेड येथील दास रोनाल्डो या आरोपीची सुटका केली आहे. दोन वर्षांपूर्वी कफ परेड पोलीस

मुंबई : बलात्कारासारख्या गंभीर आरोपातून सत्र न्यायालयाने कफ परेड येथील दास रोनाल्डो या आरोपीची सुटका केली आहे. दोन वर्षांपूर्वी कफ परेड पोलीस ठाण्यात पीडित तरूणीने या संदर्भात गुन्हा नोंदवला होता. दासची आई एका चर्चची केअर टेकर आहे. काही अनाथ मुली त्यांच्या घरात राहतात. त्यांच्यापैकी एका तरुणीने ही तक्रार केली होती.घरात कोणी नसल्याची संधी सांधत दासने बलात्कार केला. तसेच दासच्या आईने गर्भपात करायला सांगितला, असा पीडित तरूणीचा आरोप होता. सत्र न्यायालयात याचा खटला चालला. अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी दासच्यावतीने युक्तिवाद केला. पीडितीने गर्भपात केला नसून प्रसुतीच्यावेळी बाळ दगावले असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. महत्त्वाचे म्हणजे दासच्या आईने आपल्याला घरातच ठेवावे, या हेतूनेच पीडितने ही तक्रार केली होती, असा युक्तिवाद अ‍ॅड. साळशिंगीकर यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने हे शारीरीक संबंध संमतीनेच झाले असावेत असा निष्कर्ष नोंदवत दासची या आरोपातून सुटका केली.