शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

राज्यात दिवसभरात २६ हजार ४०८ रुग्ण झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 7:56 AM

आतापर्यंत १२ लाख बाधित : ३२ हजार ६७१ जणांनी गमावला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात दिवसभरात २६ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ८ लाख ८४ हजार ३४१ रुग्ण कोविडमुक्त झाले. रविवारी २० हजार ५९८ कोरोनाबाधित रुग्ण आणि ४५५ मृत्युंची नोंद झाली. परिणामी, राज्यात १२ लाख ८ हजार ६४२ कोरोनाबाधित झाले असून, मृतांचा आकडा ३२ हजार ६७१ झाला आहे.सध्या २ लाख ९१ हजार २३८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.१७ टक्के असून, मृत्युदर २.७ टक्के आहे. दिवसभरात नोंदविण्यात आलेल्या ४५५ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १०९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १०८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत.४५५ मृत्युंमध्ये मुंबई ४४, ठाणे ५, ठाणे मनपा ६, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा ८, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा ४, मीरा-भार्इंदर मनपा ५, पालघर १, वसई-विरार मनपा ३, रायगड ६, पनवेल मनपा २, नाशिक ९, नाशिक मनपा ४, अहमदनगर १४, अहमदनगर मनपा २, धुळे १३, धुळे मनपा ८, जळगाव ७, जळगाव मनपा ५, पुणे २९, पुणे मनपा १७, पिंपरी-चिंचवड मनपा १०, सोलापूर ५, सोलापूर मनपा १, सातारा १४, कोल्हापूर ८, कोल्हापूर मनपा ३, सांगली १२, सांगली-मिरज-कुपवाड मनपा ४, रत्नागिरी २२, औरंगाबाद १६, औरंगाबाद मनपा ५, जालना १, हिंगोली १, परभणी १, परभणी मनपा १, लातूर १३, लातूर मनपा ५, उस्मानाबाद १७, बीड ६, नांदेड ६, नांदेड मनपा १, अकोला १, अमरावती ४, अमरावती मनपा १, यवतमाळ १, बुलढाणा १, वाशिम १, नागपूर १९, नागपूर मनपा ३५, वर्धा १, भंडारा ९, गोंदिया १, चंद्रपूर २, गडचिरोली ३ आणि अन्य राज्य/देशातील १ अशा रुग्णांचा समावेश आहे.राज्यातसप्टेंबरच्या पंधरवड्यानंतर सक्रिय रुग्णांच्या संख्येचा आलेख कमी होतानादिसत असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या