शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

विद्यार्थी विवाहित, म्हणून निकाल कमी!

By admin | Published: September 19, 2015 2:42 AM

डीटीएडची (डिप्लोमा इन टिचर एज्युकेशन) परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी विवाहित असल्यामुळेच संपूर्ण राज्यात निकाल कमी लागला, असे अफलातून उत्तर परीक्षा परिषदेच्या

अकोला : डीटीएडची (डिप्लोमा इन टिचर एज्युकेशन) परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी विवाहित असल्यामुळेच संपूर्ण राज्यात निकाल कमी लागला, असे अफलातून उत्तर परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.यंदा डीटीएडचा निकाल संपूर्ण राज्यात अत्यल्प लागला असून, बहुतांश विद्यार्थ्यांना एटीकेटी सवलतीचा लाभदेखील घेता येणार नाही. चांगला अभ्यास करूनही निकाल अत्यल्प लागल्याने विद्यार्थ्यांनी निकालावर आक्षेप नोंदवित पुनर्मूल्यांकनासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आर.व्ही. बोधने यांना निवेदन दिले होते. या निवेदनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. आता विद्यार्थ्यांच्या निवेदनावर परीक्षा परिषदेच्या आयुक्तांचे उत्तर आले आहे. बहुतांश विद्यार्थी विवाहित असल्याने त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे डीटीएड परीक्षेचा निकाल राज्यभरात कमी लागला आहे, असा जावईशोध त्यांनी त्यात लावला.समीक्षकांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका व्यवस्थित लिहिलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)बहुतांश विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीनंतर किमान पाच वर्षे व कमाल तीस वर्षांच्या कालावधीनंतर डीटीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. परिणामी, असे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. - आर.व्ही. बोधने, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद