सातारा : कायद्यासमोर सर्व जण सारखे आहेत, कोणालाही सोडणार नाही. तपासात निष्पन्न होईल तशी कारवाई करू. गुन्हे दाखलप्रकरणी कदापिही तडजोड नाही, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे दिली.‘सुरुची बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना केव्हा अटक होणार, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.
सुरुची बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही :विश्वास नांगरे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 3:32 AM