लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

Honeytrap: सुंदरीचा तसला व्हिडीओ कॉल आणि तो... - Marathi News | Honeytrap: The video call of the beauty and he ... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हनिट्रॅप: सुंदरीचा तसला व्हिडीओ कॉल आणि तो...

Honeytrap: अतिश्रीमंतांना सुंदर तरुण मुलीच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळायचे; यापुरता मर्यादित असलेला हनी ट्रॅपचा धंदा सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचलाय... ...

भारतीय आकाशातली चिनी आतषबाजी! घटनेमागचं नेमकं रहस्य काय? जाणून घ्या... - Marathi News | Chinese fireworks in Indian skies! What is the secret behind the incident? Find out ... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :भारतीय आकाशातली चिनी आतषबाजी! घटनेमागचं नेमकं रहस्य काय? जाणून घ्या...

महाराष्ट्रातील जालना, अकोला, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांत; तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातल्या काही भागांतून आकाशातून पेटत्या वस्तू पडताना दिसल्या. अचानक घडलेल्या या आतषबाजीमुळे चर्चांना उधाण आलं, काय आहे या वस्तू मागचे रहस्य..... ...

Office: ऑफिस असावं तर असं..., - Marathi News | Office: If there is an office ... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :ऑफिस असावं तर असं...,

Office: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे अनेकांना ऑफिसमध्ये काम करण्याचा कंटाळा येतोय. मात्र, ऑफिसात काम करण्याची मजा औरच! ...

‘भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका’ या कॅलेंडरची तुम्हाला माहिती आहे का? अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Do you know the calendar 'Indian National Calendar'? These are the features | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका’ या कॅलेंडरची तुम्हाला माहिती आहे का? अशी आहेत वैशिष्ट्ये

Indian National Calendar: भारताचं नववर्ष 1 जानेवारी किंवा गुढीपाडवा नाही. खूप कमी लोकांना या दिनदर्शिकेविषयी माहिती आहे. भारतीय खगोलशास्त्रावर आधारलेली ही दिनदर्शिका खरोखर भन्नाट प्रकरण आहे. त्याचाच हा वेध... ...

कर्मचाऱ्यांचे भागले; एसटी आतातरी प्रवाशांची कदर करील का?, प्रवाशांची आर्त हाक! - Marathi News | msrtc strike is over now Will ST appreciate the passengers or not | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कर्मचाऱ्यांचे भागले; एसटी आतातरी प्रवाशांची कदर करील का?, प्रवाशांची आर्त हाक!

न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे का असेना, एसटी संदर्भातील काही मूलभूत प्रश्न सर्वांसमोर ठेवावेसे वाटतात ...

'त्या' १६३ जणी... त्यांचा 'मायबोली कट्टा' अन् 'पावनखिंड'द्वारे वॉशिंग्टनमध्ये फडकलेली मराठी पताका! - Marathi News | mayboli katta organized Pawankhind movie show in Washington DC | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :'त्या' १६३ जणी... त्यांचा 'मायबोली कट्टा' अन् 'पावनखिंड'द्वारे वॉशिंग्टनमध्ये फडकलेली मराठी पताका!

रविवार, १३ मार्च २०२२ ला warehouse cinemas फ्रेडरिक या ठिकाणी मायबोली कट्ट्याचा पहिलावहिला प्रयोग, "पावनखिंड" चित्रपटाचे प्रसारण करायचे ठरले. हा हा म्हणता म्हणता केवळ २ दिवसांत चित्रपटाची सगळी तिकिटं विकली गेली! ...

पळस फुलला, माणुसकीही फुलवूया ! - Marathi News | Palas blossomed, let humanity flourish too! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पळस फुलला, माणुसकीही फुलवूया !

let humanity flourish : मुक्या प्राण्यांसाठी मायेचा गारवा आकारण्यासाठी माणसांनी माणुसकीच्या ओलाव्याने पुढे येण्याची गरज आहे. ...

निवडणूक लांबल्याचा लाभ कुणाला? - Marathi News | Who benefits from the protracted election? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :निवडणूक लांबल्याचा लाभ कुणाला?

Who benefits from the protracted election : अकोल्यात काय होणार, हे या गावातील लोकांनाच ठरवायचे आहे. गतकाळात अकोल्याचा कोणता विकास झाला, तो कोणी केला, कसा केला हे सारे लोकांसमोर आहे. ...

आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकांमुळे महाराष्ट्राची बेईज्जत - Marathi News | Disgrace to Maharashtra due to series of allegations | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकांमुळे महाराष्ट्राची बेईज्जत

Maharashtra Politics: अलीकडच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाने महाराष्ट्रामधील राजकारण गढूळ होऊन गेले आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण यात फरक जाणवत नाही, अशी अवस्था झाली आहे. त्याला सरळ करण्याचे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ...