लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

आता  सूर्यप्रकाशासाठीही लढा? - Marathi News | Now fight for sunshine too? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आता  सूर्यप्रकाशासाठीही लढा?

स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा नैसर्गिक अधिकार आहे. मात्र तो अधिकारच आज हिरावला जातो आहे. त्यासाठी संशोधक विविध स्तरांवर प्रय} करीत असले, तरी सामान्य नागरिकांनीच त्यासाठी लढा उभारण्याची वेळ आली आहे. ...

बेस्ट, आऊट ऑफ वेस्ट ! - Marathi News | Best, Out of the West! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बेस्ट, आऊट ऑफ वेस्ट !

शाळेनं मुलांना एक प्रकल्प करायला  सांगितला होता. त्यातल्या अटी मस्त होत्या. बाहेरून विकत काहीच आणायचं नाही.  एक पैसाही खर्च करायचा नाही.  उपयोगाची वस्तू वापरायची नाही.  त्यासाठी घराबाहेरही जायचं नाही.  तरीही प्रकल्प सर्वोत्तम झाला पाहिजे!.  मुलांनीही ...

गृहिणी-सखी-सचिव - Marathi News | memories of Sunitabai Deshpande on her death anniversary by Sateesh Paknikar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गृहिणी-सखी-सचिव

‘फोटोंचा कॉपीराईट’ या विषयावर  एकदा सुनिताबाई आणि माझा  एक छोटासा वाद झाला. सुदैवाने कुठलीही कटुता न येता हा वाद मिटला आणि प्रकाशचित्रकाराचा कॉपीराईट सुनिताबाईंनी मान्य केला. तसेच त्यांच्या फोटोसेशनचे. वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी  कधीच, कोणाला आपले ...

शेतीशाळा! - Marathi News | Shetishala - New initiative by government for the farmers | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :शेतीशाळा!

भारत हा शेतीप्रधान देश आहे. बहुसंख्य लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. तरीही शेती तोट्याची, आतबट्टय़ाची का? शेतकर्‍यांचे प्रo्न, त्यांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जाऊन,  त्यांना सोबत घेऊनच सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीशाळा ...

कृषिभूषण सुरेश वाघधरे...आता उरल्या फक्त आठवणी - Marathi News | Krishubhushan Suresh Waghdhare ... The only memories left now | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कृषिभूषण सुरेश वाघधरे...आता उरल्या फक्त आठवणी

कृषिभूषण सुरेश वाघधरे यांचे नुकतेच निधन झाले.  ते प्रयोगशील शेतकरी. सातत्याने प्रयोग करीत राहणे आणि नव्याचा ध्यास घेणारे. आंब्याविषयी त्यांच्या संशोधनाची दखल सरकारलाही घ्यावी लागली. ...

बगदादी गेला,  खूळ जिवंतच ! - Marathi News | Baghdadi is gone, militant movements are still alive!- Senior journalist Nilu Damle explains the journey of Baghadai and isis, al-kayda.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बगदादी गेला,  खूळ जिवंतच !

आयसिस, इस्लामिक स्टेट, अल कायदा. दहशतवादी संघटनांची ही काही रूपं आणि नावं.  ओसामा मारला गेला, त्याचा मुलगा हमझा मारला गेला, आता बगदादी मेलाय. तरीही या संघटना संपलेल्या नाहीत. आयसिस म्हणजे शेतकर्‍यानं कष्टपूर्वक केलेली पेरणी नाही. वार्‍यानं पसरणार्‍या ...

अंधार आणि प्रकाश.. - Marathi News | The Role and Importance of sunlight in our life, explains senior scientist Vinay RR | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अंधार आणि प्रकाश..

आपल्या कृतीमुळे निसर्गाचे चक्र आज जसे बिघडलेले दिसते आहे, तसेच चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यातला नैसर्गिक प्रकाश आणि अंधारही आपण  घालवून बसलो आहोत. आपल्या आयुष्याची प्रतच  त्यामुळे खालावते आहे. कृत्रिम प्रकाशामुळे आपले भावनिक, शारीरिक आणि मानसि ...

सार्वजनिक उद्योगांचे भवितव्य.. - Marathi News | The future of public enterprises... explains an eminent writer in economics Dr Vinayak Govilkar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सार्वजनिक उद्योगांचे भवितव्य..

बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलीनीकरणाने  सार्वजनिक क्षेत्नातील उद्योगांच्या भूमिकेचे  सखोल चिंतन करण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे.  भारतात आजही हे क्षेत्न खूप मोठे आणि परिणामकारक आहे.  मात्र त्यांची उत्पादनक्षमता पूर्णपणे वापरली जात नाही,  उत्पादन खर् ...

‘घातसूत्र’- अस्वस्थ क्षणांच्या कुशीत.. - Marathi News | Ghatsutra.. The new book of Deepak Karanjikar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘घातसूत्र’- अस्वस्थ क्षणांच्या कुशीत..

‘घातसूत्र’ हे पुस्तक टायटनिक (सन 1996) ते ट्रंप यांचे सत्तेवर येणे (सन 1996) अशा 104 वर्षांच्या कालावधीचा आणि त्या दरम्यान घडलेल्या मुख्य जागतिक घटनांचा वेध घेते. ...