...अन् सासरेबुवांनी जावयाच्या जखमेवर मीठ चोळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 07:31 AM2020-08-17T07:31:32+5:302020-08-17T07:32:58+5:30
सासरेबुवांच्या प्रश्नामुळे जावयाला त्रास
Next
नवरा- तुझ्या बाबांची जखमेवर मीठ चोळण्याची सवय काही केल्या जात नाही..
बायको- काय हो.. काय केलं माझ्या बाबांनी..?
नवरा- आज पुन्हा विचारत होते, माझ्या मुलीसोबत लग्न करून आनंदी आहात ना..? 😁😋😆😎😂