पती बाजारात असताना पत्नीनं त्याच्याकडे पैसे दिले आणि म्हणाली, येताना एखादी अशी वस्तू आणा, ज्यामुळे मी सुंदर दिसेन.. नवरा घरी येताना स्वत:साठी विस्कीच्या दोन बाटल्या घेऊन आला...
बाजारात जाताना बायकोची लय भारी ऑर्डर; नवऱ्यानं आणली भन्नाट वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 8:01 AM