...म्हणून बायकोनं ५० हजारांची साडी घेतल्यानं नवरा आनंदात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 07:34 AM2020-08-18T07:34:58+5:302020-08-18T07:37:00+5:30

बायकोनं नवऱ्याकडून साडी खरेदीसाठी ५० हजार घेतले

marathi husband wife friend funny jokes | ...म्हणून बायकोनं ५० हजारांची साडी घेतल्यानं नवरा आनंदात

...म्हणून बायकोनं ५० हजारांची साडी घेतल्यानं नवरा आनंदात

Next

राहुल: अरे भावा, काल तू इतका उदास का होतास?
रोहित: माझ्या बायकोनं साडी खरेदीसाठी ५० हजार रुपये घेतले आणि ती ५० हजारांची साडी घेऊन आली...
राहुल: मग आज तू इतका आनंदात का आहेस?
रोहित: कारण आज माझी बायको ती ५० हजारांची साडी नेसून तुझ्या बायकोला भेटायला जातेय.. 😉😂😉😂😉😂😉😂

Web Title: marathi husband wife friend funny jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.