Marathi Joke: लॉकडाऊनमुळे अर्ध स्वप्न झालं साकार, आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 08:51 AM2020-08-01T08:51:00+5:302020-08-01T08:54:26+5:30

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचं भन्नाट स्वप्न झालं साकार

Marathi Joke: Lockdown makes half a dream come true | Marathi Joke: लॉकडाऊनमुळे अर्ध स्वप्न झालं साकार, आता...

Marathi Joke: लॉकडाऊनमुळे अर्ध स्वप्न झालं साकार, आता...

Next

माझे स्वप्न होते..  की आयुष्यात खूप श्रीमंत व्हायचे आणि काही न करता घरी लोळत बसायचं,  बस्स !!

गेल्या चार महिन्यांत माझे  50% स्वप्न पूर्ण झाले आहे


आता फक्त श्रीमंत होणे बाकी आहे

😆😆😆

Web Title: Marathi Joke: Lockdown makes half a dream come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.