रामायण आणि महाभारतातील फरक...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 07:31 PM2020-06-22T19:31:55+5:302020-06-22T19:35:48+5:30
दोन वेगळ्या प्रोफेशनमधील व्यक्तींनी केलेलं 'विवेचन'!
Next
कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकिलाला विचारले, ‘महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?’
वकिलांनी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..
महाभारत मध्ये जमिनीबद्दल वाद होता ( सिव्हील केस) तर रामायणमध्ये अपहरणाची ( क्रिमिनल ) केस होती.
....
हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यिकांना विचारला,
तेव्हा त्यांचं मार्मिक उत्तर होतं...
‘हरणा’चं ‘वस्त्र’ बनवण्यावरून झाले ते रामायण
आणि
‘वस्त्रा’चं ‘हरण’ करण्यावरून झालं ते महाभारत
....