Marathi Joke: 'लॉकअप' आणि 'लॉकडाउन'मधला फरक अन् साम्य माहित्येय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 07:00 PM2020-04-27T19:00:13+5:302020-04-27T19:01:02+5:30
लॉकडाऊनमध्ये थोडा 'टीपी' हवाच, नाही का?
लॉकअप मध्ये आत घेऊन मारतात!
आणि
लॉकडाऊन मध्ये बाहेर असतो त्याला मारतात!
आणि
.
साम्य काय असतं माहित्येय?
.
.
.
मारतात त्याच ठिकाणी!!