Home
Photos
Videos
Crime
Civic issues
Events
Page 3
Salaam Mumbai
Mumbai (Marathi News)
मुंबई :
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
मुंबईत भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. ...
मुंबई :
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्यावेळी एके ठिकाणी समोर लढत द्यायला कुणी नसताना आरशासमोर उभे राहून तलवारीने लढले होते, अशी खोचक टीका शर्मिला ठाकरेंनी वरळीतील निवडणुकीबाबत करताना अमित ठाकरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ...
मुंबई :
राज ठाकरेंच्या नावाने व्हायरल होणाऱ्या 'त्या' पत्रावर पोलिसांची कारवाई; मनसेने केली होती तक्रार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या पत्राप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
मुंबई :
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...
मुंबई :
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
विधानसभेसाठी सर्वांना मतदान करता यावे, यासाठी अनेक खासगी आस्थापनांनीही सुट्टी जाहीर केली आहे. ...
LIVE UPDATES
VIDEOS
पुढे वाचा
मुंबई :
राजा पंचगंगेचा! बाप्पाच्या पर्यावरणपूरक मूर्ती सोबतच देखावाही ठरतोय आकर्षक
...
मुंबई :
आर्टिफिसिअल फुलांचे सुंदर, रेडिमेड मखर लालबाग | Easy Ganpati Decoration For Home | Decoration Ideas
आर्टिफिसिअल फुलांचे सुंदर, रेडिमेड मखर लालबाग | Easy Ganpati Decoration For Home | Decoration Ideas ...
मुंबई :
गौरीचे सुंदर दागिने, कापडी साचे मुखवटे फक्त ३०० रुपयांपासून | Gauri Jewellery Shopping | Lalbaug
गौरीचे सुंदर दागिने, कापडी साचे मुखवटे फक्त ३०० रुपयांपासून | Gauri Jewellery Shopping | Lalbaug ...
मुंबई :
गणपती बाप्पाची एक ग्रॅममध्ये Exclusive Jewellery फक्त ३५० रुपयांपासून? | Ganpati Shopping
गणपती बाप्पाची एक ग्रॅममध्ये Exclusive Jewellery फक्त ३५० रुपयांपासून? | Ganpati Shopping ...
मुंबई :
लालबागच्या प्रसिद्ध श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टीमागची कहाणी
...
मुंबई :
मुंबईच्या दहीहंडी उत्सवाची रंजक कहाणी...
...
मुंबई :
उंच गणेशमूर्ती साकारतानाची स्ट्रॅटजी, किस्से अन् बरंच काही...सिद्धेश दिघोळे यांची खास मुलाखत
...
CRIME
पुढे वाचा
मुंबई :
लैगिंक अत्याचारासाठी चिमुकल्याची हत्या; दुकानाच्या छतावर पाच दिवसांनी सापडला मृतदेह
लैगिंक अत्याचारासाठी नऊ वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. ...
मुंबई :
अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
सोनाली यांनी आईला फोन केला असता त्यांचे सर्व कॉल डायव्हर्ट केल्याचे समजले. ...
मुंबई :
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai Crime news in Marathi: मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका २० वर्षीय तरुणाची फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ...
मुंबई :
विमानातील महिलेकडे बॉम्ब अन् दहशतवाद्यांसाठी पैसे; दिल्ली नियंत्रण कक्षात आला कॉल
मुंबई पोलिसांकडून चौकशी ...
मुंबई :
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याने मलिक गेल्या काही काळ तुरुंगात होते ...
मुंबई :
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
अन्य साथीदारांचा शोध सुरू; झिशान सिद्दिकीचा जबाब नोंदविण्यास सुरुवात ...
मुंबई :
चेंबूरमधील हिट अँड रन प्रकरण: काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला अंतरिम जामीन
गणेश हंडोरे याला ५ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली होती ...
CIVIC ISSUES
पुढे वाचा
मुंबई :
राजकीय पक्ष प्रत्येकाला देणार का पाण्याची हमी? लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचाने उठवला आवाज
मुंबईसह राज्यभरातील शहरांत पाण्याचे समन्यायी वितरण झाले पाहिजे. ...
मुंबई :
मरीन ड्राइव्हची स्कायलाइन बदलायची आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा प्रशासनाला संतप्त सवाल
पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांना स्थगिती ...
मुंबई :
मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांची दुसऱ्या टप्प्यातील कामे आता विधानसभा निवडणुकीनंतर!
वाहतूक पोलिसांकडून एनओसी मिळविण्यास विलंब ...
मुंबई :
पालिकेच्या अभ्यासिकेत पाणीबाणी; विद्यार्थ्यांची तारांबळ; पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालिका अधिकारी कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत. ...
मुंबई :
मिठागरांच्या जमिनीवर बांधकाम झाले, तर मुंबई जाईल पाण्याखाली; पर्यावरण अभ्यासकांना भीती
कांदळवनामुळे थोपविले जाते भरतीचे पाणी ...
मुंबई :
घर घेताना बिल्डरने फसविले; 'महारेरा सलोखा मंच' आहे ना! १७४९ तक्रारी काढल्या निकाली
सध्या राज्यातील ५२ मंचांकडे ५५३ प्रकरणांची सुनावणी सुरू आहे, अशी माहिती महारेराने दिली आहे. ...
मुंबई :
"या कामाची पोचपावती जनता निवडणुकीत देईल"; टोलमाफीच्या निर्णयावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
मुंबईच्या पाचही टोल नाक्यांवर लहान वाहनांना टोल माफी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली ...
EVENTS
पुढे वाचा
मुंबई :
राजा पंचगंगेचा! बाप्पाच्या पर्यावरणपूरक मूर्ती सोबतच देखावाही ठरतोय आकर्षक
...
मुंबई :
लालबागच्या प्रसिद्ध श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टीमागची कहाणी
...
मुंबई :
मुंबईच्या दहीहंडी उत्सवाची रंजक कहाणी...
...
मुंबई :
उंच गणेशमूर्ती साकारतानाची स्ट्रॅटजी, किस्से अन् बरंच काही...सिद्धेश दिघोळे यांची खास मुलाखत
...
मुंबई :
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्हवर हजारो चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. ...
मुंबई :
.. तर मुंबईच्या विकासाचा आणि सुंदरतेचा वेग नक्की वाढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
मुंबईचे माजी नगरपाल (शेरीफ) पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मरीन ड्राईव्ह परिसरात शामलदास गांधी मार्गावरील (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाखाली साकारण्यात आलेल्या शिल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच् ...
मुंबई :
सृजनोत्सवमध्ये सादर झाल्या 'तिनसान' आणि 'शान पन देगा देवा' एकांकिका
खूप कडक शिस्तीत तालीम घेऊन नाटक, एकांकिका, नाट्य अभिवाचन असे विविध उपक्रम राबवत आहेत. ...
SALAAM MUMBAI
पुढे वाचा
मुंबई :
टर्निंग पॉइंट: अपयशातून खचलो पण मिळाली नवी दिशा...
अपयशातून यशाची पायरी... ...
मुंबई :
मुंबई परिसरातील असंख्य बेटांची कथा
संपूर्ण मुंबई शहर म्हणजे साष्टीसह आठ बेटांचं... ...
मुंबई :
एक गाव मच्छीमार आणि पाठारे प्रभूंचं
पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली, त्यामुळे 1924 साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं. आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे. ...
मुंबई :
थँक्यू, साहेब; उत्सवात अहोरात्र झटणाऱ्या विघ्नहर्त्यांना सलाम!
अनंत चतुर्थीला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस दलाकडून २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ...
मुंबई :
मुंबईकर ‘बेस्ट’, बनवले चक्क डबे, पाइप, खांबाचे चंद्रयान
बेस्टच्या आणिक आगारातील वस्तू संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच दादर येथील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यापासून चांद्रयान तयार केले. ...
मुंबई :
सगळं पोलिसांनीच करायचं, मग आपलं काय?
कुणाला मूलबाळच नाही, तर कोणाचे भरलेले कुटुंब असताना मुलं कायमची निघून गेली, अशा ज्येष्ठांची जबाबदारी घ्यायची कोणी? ...
मुंबई :
सुरक्षारक्षक देवदूत बनून आला, म्हणून जीव वाचला
जुहू- कोळीवाड्याच्या जेट्टीजवळील समुद्रात सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या दीपस्तंभावर जाऊन बसला होता. ...
LATEST NEWS
मुंबई :
राज ठाकरे यांच्या बनावट पत्रावरून वरळीत वाद; मनसैनिकांची शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण
Raj Thackeray's fake letter: शिंदेसेनेचे माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांनी राज ठाकरे यांच्या नावाचे एक बनावट पत्र व्हायरल केले. ...
मुंबई :
सुजित पाटकरांचा जामीन न्यायालयाने फेटाळला
उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची जामिनावर सुटका करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने नकार दिला. ...
मुंबई :
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
मुंबईत भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. ...
मुंबई :
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्यावेळी एके ठिकाणी समोर लढत द्यायला कुणी नसताना आरशासमोर उभे राहून तलवारीने लढले होते, अशी खोचक टीका शर्मिला ठाकरेंनी वरळीतील निवडणुकीबाबत करताना अमित ठाकरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ...
मुंबई :
राज ठाकरेंच्या नावाने व्हायरल होणाऱ्या 'त्या' पत्रावर पोलिसांची कारवाई; मनसेने केली होती तक्रार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या पत्राप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
मुंबई :
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..."
वरळीत राज ठाकरेंच्या नावाने बनावट सहीचे पत्र व्हायरल, मतदारांची दिशाभूल करण्याचा शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप, मनसेची तक्रार ...
मुंबई :
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश
याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे होती. ...
मुंबई :
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
Mahim Vidhan Sabha Election 2024: माहीम मतदारसंघातील चुरशीच्या लढाईकडे सगळ्यांचे लक्ष, उमेदवारांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन घेतले दर्शन ...
मुंबई :
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
Worli Vidhan Sabha Election 2024: मतदारसंघात खोटा प्रचार केला जातोय. अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नका असं आवाहन उमेदवार संदीप देशपांडे यांनी जनतेला केले आहे. ...
मुंबई :
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य शूटर शिवकुमार गौतम याच्या पोलिस ... ...
मुंबई :
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
mumbai costly for rent : ज्यांनी घरे भाड्याने घेतली आहेत त्यातील बहुतांश लोक हे ३० ते ४५ या वयोगटातील आहेत. ...
मुंबई :
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि चार कर्मचारी कार्यरत आहेत, तसेच पोलिसही तैनात आहेत. ...
Next Page