१०६ आयटीआयचे नामकरण; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 10:34 AM2024-10-08T10:34:30+5:302024-10-08T10:36:01+5:30
सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील १०६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) समाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोअर परळ - प्रबोधनकार ठाकरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धारावी - नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदिवली - डॉ. होमी भाभा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरिवली - स्वामीनारायण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
पालघर
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालघर - एकलव्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगाव - पद्मश्री जिव्या सोमा मशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसई - वीरांगना झलकारीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
रायगड
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल - महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोलादपूर - नरवीर तानाजी मालुसरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खालापूर - सरनौबत नेताजी पालकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे - आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उरण - द्रोणागिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माणगाव - धर्मवीर संभाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रीवर्धन - पेशवा बालाजी विश्वनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत - हुतात्मा पद्या ठाकूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था