SSC Exam : हृदयविकाराच्या झटक्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा परीक्षेपूर्वीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 01:11 PM2018-03-01T13:11:16+5:302018-03-01T14:06:59+5:30

हृदयविकाराच्या झटक्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

10th standard student death due Heart attack | SSC Exam : हृदयविकाराच्या झटक्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा परीक्षेपूर्वीच मृत्यू

SSC Exam : हृदयविकाराच्या झटक्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा परीक्षेपूर्वीच मृत्यू

Next

मुंबई - दहावीच्या विद्यार्थ्याचा बोर्ड परीक्षेच्या आदल्या रात्रीच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋतिक घडशी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ऋतिक घडशी हा दादर येथील शिशूविहार शाळेतील विद्यार्थी होता. आज इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर होता, मात्र पेपरपूर्वीच ऋतिकचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ऋतिकला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला केईएम हॉस्पिटलमध्ये नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (सविस्तर वृत्त लवकरच)

Web Title: 10th standard student death due Heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.