11 जुलै 2006 मध्ये मुंबई रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 02:53 PM2018-07-11T14:53:55+5:302018-07-11T14:58:16+5:30

११ जुलै २००६ याच दिवशी मुंबईची जीवनवाहिनी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोटझाले होते. त्यावेळी काय स्थिती झाली होती हे या फोटोंमधून बघता येईल.

11 july 2006 Mumbai bomb blast photos | 11 जुलै 2006 मध्ये मुंबई रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटाचे फोटो

11 जुलै 2006 मध्ये मुंबई रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटाचे फोटो

googlenewsNext

मुंबई : ११ जुलै २००६ याच दिवशी मुंबईची जीवनवाहिनी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोटझाले होते. त्यावेळी काय स्थिती झाली होती हे या फोटोंमधून बघता येईल. 

११ जुलै २००६ - मुंबईची जीवनवाहिनी बॉम्बस्फोटांनी हादरली... 

पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर झाले बॉम्बस्फोट... 

प्रेशर कुकर बॉम्ब फुटले आणि घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई स्तब्ध झाली... 

२०९ निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला आणि ७१४ जण जखमी झाले... 

'लष्कर-ए-कहर' या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली होती स्फोटांची जबाबदारी... 

चर्चगेट स्टेशनात दहशतवाद्यांनी लोकलमध्ये ठेवले बॉम्ब...  

इंडियन मुजाहिदीनच्या हस्तकाने २००९ मध्ये दिली कटातील सहभागाची कबुली..

नऊ वर्षं सुरू होता रेल्वे बॉम्बस्फोट खटला... 

१२ आरोपी ठरले दोषीः पाच जणांना फाशीची शिक्षा, तर सात जणांना झाली जन्मठेप...

दोषींना अद्याप फाशी झालेली नाही...

बॉम्बस्फोटात प्राण गमावलेल्या २०९ भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली...त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, एवढीच प्रार्थना!

Web Title: 11 july 2006 Mumbai bomb blast photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.