राज्यात आज नव्या १४ हजार ४९२ कोरोनाबाधितांची नोंद; आतापर्यंत ४ लाख ८० हजार रुग्णांची कोरोनावर मात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 09:44 PM2020-08-22T21:44:20+5:302020-08-22T21:44:36+5:30

राज्यात आज ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे.

14,492 new coronavirus cases and 297 deaths reported in Maharashtra today | राज्यात आज नव्या १४ हजार ४९२ कोरोनाबाधितांची नोंद; आतापर्यंत ४ लाख ८० हजार रुग्णांची कोरोनावर मात 

राज्यात आज नव्या १४ हजार ४९२ कोरोनाबाधितांची नोंद; आतापर्यंत ४ लाख ८० हजार रुग्णांची कोरोनावर मात 

Next

मुंबई: राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. राज्यात (Coronavirus in Maharashtra) आज १४ हजार ४९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर २९७ कोरोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरातून ९ हजार २४१ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आज ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९  हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. 

आज निदान झालेले १४,४९२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९७ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)-

मुंबई मनपा-११३४ (३२), ठाणे- १८५ (२), ठाणे मनपा-१४६ (९), नवी मुंबई मनपा-४२५, कल्याण डोंबिवली मनपा-४२२ (१), उल्हासनगर मनपा-१७ (२), भिवंडी निजामपूर मनपा-२५ (२), मीरा भाईंदर मनपा-१४८ (८), पालघर-१७३ (३), वसई-विरार मनपा-१९० (७), रायगड-२४९ (८), पनवेल मनपा-२२६ (२), नाशिक-२२२ (७), नाशिक मनपा-६४१ (३), मालेगाव मनपा-३० (२), अहमदनगर-३३४ (११),अहमदनगर मनपा-२५२ (११), धुळे-३४५ (२), धुळे मनपा-२३५ (३), जळगाव-६३५ (३), जळगाव मनपा-१४३ (३), नंदूरबार-१४९ (२), पुणे- ६५९ (२१), पुणे मनपा-१५८१ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-९८१ (१५), सोलापूर-३८७ (५), सोलापूर मनपा-३५, सातारा-३९५ (६), कोल्हापूर-४०५ (५), कोल्हापूर मनपा-२२८ (३), सांगली-१३८ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५० (८), सिंधुदूर्ग-१४१, रत्नागिरी-८० (५), औरंगाबाद-९५ (३),औरंगाबाद मनपा-१५३, जालना-६० (२), हिंगोली-७८ (२), परभणी-२९, परभणी मनपा-५५, लातूर-९४ (२), लातूर मनपा-२७५ (५), उस्मानाबाद-२६३ (७),बीड,- २६५ (४), नांदेड-६८ (२), नांदेड मनपा-१०० (२), अकोला-५३ (१), अकोला मनपा-१६, अमरावती-१६ (१), अमरावती मनपा-७५ (७), यवतमाळ-३६, बुलढाणा-५१ (१), वाशिम-३३ , नागपूर-१८८, नागपूर मनपा-६९७ (१९), वर्धा-३७ (१), भंडारा-४१ (१), गोंदिया-४५, चंद्रपूर-३५ (१), चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-४, इतर राज्य १५.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३५ लाख ६६ हजार २८८ नमुन्यांपैकी ६ लाख ७१ हजार ९४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ११ हजार ६०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२७ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील-                        

मुंबई: बाधीत रुग्ण- (१,३५,३६२) बरे झालेले रुग्ण- (१,०९,३६८), मृत्यू- (७३८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,३०१)
ठाणे: बाधीत रुग्ण- (१,२१,६३०), बरे झालेले रुग्ण- (९७,४९१), मृत्यू (३५३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,६०१)
पालघर: बाधीत रुग्ण- (२३,१४५), बरे झालेले रुग्ण- (१५,८२३), मृत्यू- (५५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७७१)
रायगड: बाधीत रुग्ण- (२६,२०१), बरे झालेले रुग्ण-(२०,३३४), मृत्यू- (६८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१८४)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३३४६), बरे झालेले रुग्ण- (१८१४), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४११)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (८७५), बरे झालेले रुग्ण- (४९७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६३)
पुणे: बाधीत रुग्ण- (१,४७,६७१), बरे झालेले रुग्ण- (१,००,५००), मृत्यू- (३६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३,४९७)
सातारा: बाधीत रुग्ण- (९३०२), बरे झालेले रुग्ण- (५५६६), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४५१)
सांगली: बाधीत रुग्ण- (८५७९), बरे झालेले रुग्ण- (५०७५), मृत्यू- (२८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२१८)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१७,००९), बरे झालेले रुग्ण- (९८४९), मृत्यू- (४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६९७)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (१६,५१७), बरे झालेले रुग्ण- (११,५५०), मृत्यू- (६७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२८९)
नाशिक: बाधीत रुग्ण- (३१,३८८), बरे झालेले रुग्ण- (२०,२७२), मृत्यू- (७३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,४७९)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१५,९३५), बरे झालेले रुग्ण- (१२,०९८), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६२२)
जळगाव: बाधीत रुग्ण- (२१,४२२), बरे झालेले रुग्ण- (१४,५७३), मृत्यू- (७४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१०३)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (१६०१), बरे झालेले रुग्ण- (९३८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०३)
धुळे: बाधीत रुग्ण- (६३४५), बरे झालेले रुग्ण- (४१९९), मृत्यू- (१७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९६६)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२०,५८५), बरे झालेले रुग्ण- (१३,७३२), मृत्यू- (५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२६६)
जालना: बाधीत रुग्ण-(३७९३), बरे झालेले रुग्ण- (२२०१), मृत्यू- (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४७४)
बीड: बाधीत रुग्ण- (३९५०), बरे झालेले रुग्ण- (२०१६), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१८५२)
लातूर: बाधीत रुग्ण- (६४४४), बरे झालेले रुग्ण- (३३२९), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८९३)
परभणी: बाधीत रुग्ण- (१९७४), बरे झालेले रुग्ण- (६९०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२१८)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (११००), बरे झालेले रुग्ण- (८७४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९६)
नांदेड: बाधीत रुग्ण- (५११०), बरे झालेले रुग्ण (२२५९), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६९८)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (४७८३), बरे झालेले रुग्ण- (२६०९), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०५०)
अमरावती: बाधीत रुग्ण- (४१९५), बरे झालेले रुग्ण- (२८८५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२०१)
अकोला: बाधीत रुग्ण- (३४५७), बरे झालेले रुग्ण- (२८३३), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७५)
वाशिम: बाधीत रुग्ण- (१३७४), बरे झालेले रुग्ण- (१००५), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४५)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (२७०७), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३४)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२४३४), बरे झालेले रुग्ण- (१६२६), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४६)
नागपूर: बाधीत रुग्ण- (१८,८५०), बरे झालेले रुग्ण- (९७७५), मृत्यू- (४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८५९२)
वर्धा: बाधीत रुग्ण- (५६३), बरे झालेले रुग्ण- (२९७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५३)
भंडारा: बाधीत रुग्ण- (७०८), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५९)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (९९२), बरे झालेले रुग्ण- (६८७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३)
चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (१३१२), बरे झालेले रुग्ण- (८०२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९९)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (५७१), बरे झालेले रुग्ण- (५०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (६१३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४९)
एकूण: बाधीत रुग्ण-(६,७१,९४२) बरे झालेले रुग्ण-(४,८०,११४),मृत्यू- (२१,९९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,६९,५१६)

Web Title: 14,492 new coronavirus cases and 297 deaths reported in Maharashtra today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.