शौचालयासाठी दीड कोटींचा निधी

By admin | Published: April 23, 2015 10:48 PM2015-04-23T22:48:24+5:302015-04-23T22:48:24+5:30

लाभार्थ्यांना निधी न मिळाल्याने शौचालयाची कामे रखडली’ याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत प्रशासनाने १ कोटी ४४ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

1.5 crore funds for the toilet | शौचालयासाठी दीड कोटींचा निधी

शौचालयासाठी दीड कोटींचा निधी

Next

तलासरी : ‘लाभार्थ्यांना निधी न मिळाल्याने शौचालयाची कामे रखडली’ याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत प्रशासनाने १ कोटी ४४ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून १ हजार २९२ लाभार्थ्यांना वैयक्तीक शौचालयासाठी निधी वाटप सुरु आहे. ३ हजार ३४ लाभार्थ्यांपैकी १ हजार २९२ लाभार्थ्यांसाठीच अनुदान आले असले तरी आणखी १ हजार ७४२ लाभार्थी शौचालयाच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांचाही निधी लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तलासरी तालुक्यात वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत ४ हजार ९२६ शौचालये बांधण्यात येणार आहे.

Web Title: 1.5 crore funds for the toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.