लालबागमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; 20 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 09:46 AM2020-12-06T09:46:10+5:302020-12-06T10:37:15+5:30
cylinder blast in Lalbaug मुंबई महापालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून दोन मोठे पाण्याचे टँकरही पाठविण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबईतील लालबागमधील गणेशगल्ली येथील साराभाई बिल्डिंगमध्ये आज सकाळी सातच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये २० जण जखमी झाले आहेत.
मुंबई महापालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून दोन मोठे पाण्याचे टँकरही पाठविण्यात आले आहेत. जखमींना रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. जखमींपैकी 16 जणांना केईएममध्ये तक 4 जणांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
20 people injured in a cylinder blast in Lalbaug area of Mumbai, Maharashtra. Two fire brigade and two jumbo tankers are on the spot: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) December 6, 2020
लालबाग येथील साराभाई बिल्डिंग गॅस गळती दुर्घटनेतील जखमींची महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
Maharashtra: Mumbai Mayor Kishori Pednekar visits King Edward Memorial (KEM) hospital to meet the people who were injured in Lalbaug area's cylinder blast today. https://t.co/Hw3DD7VgyKpic.twitter.com/DOFNkQOtl7
— ANI (@ANI) December 6, 2020