इमारत कोसळल्याच्या २ हजार ७०४ दुर्घटनांत २३४ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 06:15 AM2019-07-17T06:15:44+5:302019-07-17T06:16:00+5:30

डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळली असतानाच अशाच पडझडीच्या म्हणजे २०१३ ते २०१८ या कालावधीत इमारत कोसळून झालेल्या २ हजार ७०४ दुर्घटनांत २३४ बळी गेले

234 victims of the collapse of the building in 2,704 accidents | इमारत कोसळल्याच्या २ हजार ७०४ दुर्घटनांत २३४ बळी

इमारत कोसळल्याच्या २ हजार ७०४ दुर्घटनांत २३४ बळी

Next

मुंबई : डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळली असतानाच अशाच पडझडीच्या म्हणजे २०१३ ते २०१८ या कालावधीत इमारत कोसळून झालेल्या २ हजार ७०४ दुर्घटनांत २३४ बळी गेले असून, ८४० जखमी झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना माहिती अधिकारान्वये महापालिकेकडून प्राप्त कागदपत्रातून ही बाब समोर आली आहे.
>2013
मध्ये ५३१ दुर्घटना घडल्या. १०१ लोकांचा मृत्यू झाला.
>2014
मध्ये ३४३ दुर्घटना घडल्या. २१ लोकांचा मृत्यू झाला.
>2015
मध्ये ४१७ दुर्घटना घडल्या. १५ लोकांचा मृत्यू झाला.
>2016
मध्ये ४८६ दुर्घटना घडल्या. २४ लोकांचा मृत्यू झाला.
>2017
मध्ये ५६८ दुर्घटना घडल्या. ६६ लोकांचा मृत्यू झाला.
>2018
मध्ये ३५९ दुर्घटना घडल्या. ७ लोकांचा
मृत्यू झाला.

Web Title: 234 victims of the collapse of the building in 2,704 accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.