प्रशासनाने सोडला सुटकेचा नि:श्वास
By admin | Published: April 24, 2015 02:57 AM2015-04-24T02:57:49+5:302015-04-24T02:57:49+5:30
मतमोजणी केंद्रामध्ये व केंद्राच्या बाहेर उमेदवारांचे प्रतिनिधी व समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी शेवटच्या प्रभागाचा
Next
नवी मुंबई : मतमोजणी केंद्रामध्ये व केंद्राच्या बाहेर उमेदवारांचे प्रतिनिधी व समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी शेवटच्या प्रभागाचा निकाल जाहीर होताच महापालिका व निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा श्वास सोडला. राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची लढाई केल्यामुळे मतमोजणी केंद्र परिसरात समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.