मेकओव्हरनंतर ‘फॅशन स्ट्रीट’ होणार आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र : आ. राहुल नार्वेकर By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 10:26 AMमुंबईतील फॅशन स्ट्रीटचा लवकरच पुनर्विकास करण्यात येणार असून, येथील अधिकृत गाळेधारकांची दुकाने एकसारखी दिसतील, अशी रचना करण्यात येणार आहे.मेकओव्हरनंतर ‘फॅशन स्ट्रीट’ होणार आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र : आ. राहुल नार्वेकर आणखी वाचा Subscribe to Notifications