आलिया गेली सुटीवर

By admin | Published: June 20, 2014 11:18 PM2014-06-20T23:18:21+5:302014-06-20T23:18:21+5:30

‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमधील कारकीर्दीस सुरुवात करणा:या आलिया भट्टला फुरसत नावाची गोष्टच माहीत नव्हती.

Ali went on a holiday | आलिया गेली सुटीवर

आलिया गेली सुटीवर

Next
>‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमधील कारकीर्दीस सुरुवात करणा:या आलिया भट्टला फुरसत नावाची गोष्टच माहीत नव्हती. 2क्14 हे वर्ष तर अधिक व्यस्ततेचे ठरण्याची चिन्हे दिसत होती. ‘हायवे’ आणि ‘टू स्टेटस्’ हे तिचे चित्रपट याच वर्षी रिलीज झाले असून, ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ हा चित्रपट येत्या 11 जुलै रोजी रिलीज होत आहे, अशा प्रकारे आलिया भट्ट व्यस्त असतानाच काही दिवसांपूर्वी पायाला दुखापत झाल्याने तिला सक्तीचा आराम मिळाला. त्याचा फायदा घेत आलियाही आई सोनी राजदानसोबत फिरायला रवाना झाली. डोंगररांगात असलेल्या एका पर्यटनस्थळी सध्या ती सुटी ‘एन्जॉय’ करीत आहे. ‘तीन दिवस मी डोंगरद:यांत राहणार आहे,’असे टि¦टदेखील तिने केले आहे.
 

Web Title: Ali went on a holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.