आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखांना १८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:57 AM2020-04-16T00:57:05+5:302020-04-16T00:57:17+5:30

शहरी नक्षलवाद; एल्गार परिषद प्रकरण

Anand Teltumbde and Gautam Navlakha hold NIA custody till April 7 | आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखांना १८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी

आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखांना १८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी

Next

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेच्या माध्यमातून कथित शहरी नक्षलवादी कारवाई केल्याप्रकरणी जेष्ठ लेखक प्रो. आनंद तेलतुबंडे व प्रा.गौतम नवलखा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) १८ एप्रिलपर्यंत कोठडी मिळाली आहे. बुधवारी त्यांनी विशेष न्यायालयात हजर केले असताना तपास अधिकाऱ्यांनी दहा दिवसाच्या कोठडीची मागणी केल्यावर त्यांना ४ दिवसाची कोठडी मंजूर केली.सर्वोच्च न्यायालयाने दोघाचा अटकपूर्व जमीन फेटाळून १४ एप्रिलपर्यंत तपास यंत्रणेसमोर हजर रहाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोघेही स्वतंत्रपणे मंगळवारी हजर झाले होते.

Web Title: Anand Teltumbde and Gautam Navlakha hold NIA custody till April 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.