पाच आयपीएससह ३१ परिवेक्षणार्थी अधिकाऱ्यांची नियुक्ती, अखेर बदल्यांना मिळाला मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:28 AM2019-07-15T06:28:43+5:302019-07-15T06:28:51+5:30

गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस उपअधीक्षक/ साहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांना अखेर गुरुवारी मुहूर्त मिळाला.

Appointment of 31 probationary officers with five IPS, finally got transfer | पाच आयपीएससह ३१ परिवेक्षणार्थी अधिकाऱ्यांची नियुक्ती, अखेर बदल्यांना मिळाला मुहूर्त

पाच आयपीएससह ३१ परिवेक्षणार्थी अधिकाऱ्यांची नियुक्ती, अखेर बदल्यांना मिळाला मुहूर्त

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस उपअधीक्षक/ साहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांना अखेर गुरुवारी मुहूर्त मिळाला. राज्य पोलीस दलात कार्यरत १०१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. भारतीय पोलीस सेवेतील (भापोसे) पाच आयपीएससह एकूण ३१ परिवेक्षणार्थी अधिकाºयांना नियुक्ती देण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त/ अधीक्षक, साहाय्यक अधीक्षकांच्या बदल्या येत्या काही दिवसांत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सर्व अधिकाºयांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अधिकाºयांची नावे अशी (कंसात कोठून कोठे) : विनायक वत्स (मुंबई - नवी मुंबई), रवींद्र पाटील (वाचक, अमरावती परिक्षेत्र - मुंबई शहर), कुंडलिक निगडे (एसीबी, पुणे - मुंबई), राजीव मुटाणे (महामार्ग आदेशाधीन - अप्पर अधीक्षक, एसीबी), मुकेश हातोटे, रमेश धुमाळ (दोघे ठाणे शहर - अप्पर अधीक्षक एसीबी), सुनील पाटील (ठाणे - लोहमार्ग, मुंबई), सुरेंद्र देशमुख, मच्छिंद्र चव्हाण (दोघे रेल्वे - पुणे), समीर शेख (पुणे - नाशिक), प्रीती टिपरे (पुणे - सोलापूर शहर), डॉ. शिवाजी पवार (पुणे - नालासोपारा, पालघर), मोहन ठाकूर (नाशिक - पोलीस अकादमी, नाशिक), वैशाली शिंदे (सोलापूर - पुणे ), अनिता जमादार (औरंगाबाद - एसीबी), दत्ता तोटेवाड (नालासोपारा - ठाणे), शिवाजी निघोट (अलिबाग - ठाणे शहर), संजय शिंदे (मुंबई - ठाणे), सरदार पाटील (वरोरा - ठाणे शहर), जयंत बजबळे (एटीएस - ठाणे), अमोल गायकवाड (रोहा - परभणी), मंगेश चव्हाण (अकलुज - मालेगाव कॅम्प), अजित पाटील (मालेगाव कॅम्प - अहमदनगर), अरुण जगताप (अहमदनगर - नागपूर ग्रामीण), स्वप्निल राठोड (पैठण - गेवराई), नीरज राजगुरू (कन्नड - यवतमाळ), नितीन कटेकर (कळंब - सांगली), गोपाळ रांजणकर (निलंगा - वैजापूर), संजय परदेशी (परभणी - अहमदनगर), अविनाश पालवे (अमरावती ग्रामीण - ठाणे शहर), दिलदार तडवी (मोर्शी - बुलडाणा), उमेश माने (अकोला - ठाणे), कल्पना भरडे (मूर्तीजापूर - एसीबी), किरण घात्रक (वाशिम - राज्य गुप्त वार्ता, ठाणे), बाबूराव महामुनी (बुलडाणा - कोल्हापूर), गिरीश बोबडे (मलकापूर - अमरावती), रामेश्वर वैंजने (मेहकर - बीड), पीयूष जगताप (यवतमाळ - मंगळूपीर), नीलेश पांडे (दारव्हा - वरोरा, चंद्रपूर), शेखर देशमुख (राजूरा - मुख्यालय, चंद्रपूर), प्रशांत परदेशी (ब्रह्मपुरी - पालघर), दिनेशकुमार कोल्हे (पुलगाव - औरंगाबाद), रमेश बरकते (गोंदिया - बुलडाणा), किसन गवळी (एसीबी - ठाणे शहर), नरेंद्र गायकवाड (एसीबी पुणे - रेल्वे पुणे), मालोजीराव पाटील (नियंत्रण कक्ष, पोलीस मुख्यालय - पुणे), अनिकेत भारती (प्रतीक्षेत - सुरक्षा पथक, महामार्ग), बसवराज शिवपुजे (पेंढारी - मुरबाड), शशिकला भोसले (गडचिरोली - भार्इंदर), प्रीतम यावलकर (अक्कलकोट - कन्नड), वैशाली माने (अमरावती - पुणे), प्रशांत स्वामी (सिरोंचा - मुख्यालय नियंत्रण कक्ष), सोहेल शेख (अकोला - अमरावती), नंदा पारंजे (मंगळूरपीर - सीआयडी, पुणे), श्रीपाद काळे (पीसीआर - एटीएस), दिलीप उगले (वाचक, नांदेड आयजी - ठाणे शहर), संजय नाईक (बार्शी - पिंपरी चिंचवड), शीतल जानवे - पाटील (एसआयडी, मुंबई - तुरची), अंगद जाधवर (पाटण - गडहिंग्लज), लक्ष्मण बोराटे (वाचक, कोकण परिक्षेत्र - पुणे), सिद्धेश्वर भोरे (नांदेड - बार्शी), सुनील घोसाळकर (सुरक्षा महामंडळ - ठाणे), आरती बनसोडे (गंगापूर - सीआयडी पुणे), अनुराधा उद्भवले (उस्मानाबाद - उमरगा), नजीर शेख (नियुक्तीच्या प्रतीक्षेत - शिरपूर, धुळे).
>परिवेक्षणार्थी अधिकारी
भापोसे नवनीत कावत (भापोसे - लोणावळा), नितीन बागटे (परभणी), ऐश्वर्या शर्मा (अकलुज), गोरख भामरे (पैठण), अनुराग जैन (पुसद), उपअधीक्षक रोशन पंडित (संगमनेर), सुनील पाटील (धर्माबाद), रोहिणी साळुंखे (बाळापूर - स्वप्निल जाधव (राजुरा), तृप्ती जाधव (पूलगाव), कविता फडतरे (मोर्शी), प्रमोद कुडाळे (मेहकर), माधुरी बाविस्कर (यवतमाळ), दिलीप टिपरसे (तुळजापूर), अश्विनी शेडगे (पवनी), किरणकुमार सूर्यवंशी (एट्टापल्ली - रोहा), तानाजी बरडे (भामरागड - फलटण), संतोष गायकवाड (जिमालगट्टा - अक्कलकोट), सुरेश पाटील (कळंब), नीलेश देशमुख (निलंगा), मिलिंद शिंदे (ब्रह्मपुरी), जगदीश पांडे (अमरावती ग्रामीण), पूनम पाटील (अमरावती ग्रामीण), सचिन कदम (अकोला), प्रिया ढाकणे (मलकापूर), समरसिंग साळवे (विशेष कृती दल, गडचिरोली-मनमाड), जयदत्त भवर (कुरखेडा), अमोल भारती (पेंढारी), कुणाल सोनावणे (भामरागड), राहुल गायकवाड (जिमालगट्टा), सुदर्शन पाटील (एट्टापल्ली), अमोल मांढरे (सिरोचा), संकेत गोसावी (मुख्यालय, गडचिरोली), भाऊसाहेब ढोले (गडचिरोली).

Web Title: Appointment of 31 probationary officers with five IPS, finally got transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.